लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार - Marathi News | Mamata banerjee targets pm narendra modi said 2024 general election will be modi vs country | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार

Mamata Banerjee: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पंजाबमध्ये आता सुनील जाखड- हरीश रावत जुंपली; काँग्रेसमधील वाद संपता संपेना  - Marathi News | In Punjab, now Sunil Jakhar and Harish Rawat have joined The controversy in the Congress did not end | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाबमध्ये आता सुनील जाखड- हरीश रावत जुंपली; काँग्रेसमधील वाद संपता संपेना 

जाखड यांना पंजाबच्या नेत्यांनी या कार्यक्रमासाठी बोलाविले होते. पण, माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रण नव्हते. ...

काँग्रेसचे गोवा, गुजरातेत लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | congress will soon have a new state president in Goa and Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे गोवा, गुजरातेत लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष

भारतीय जनता पक्षाला लढत देण्याच्या अवस्थेत जेथे काँग्रेस आहे त्या राज्यांत वरिष्ठ नेते राहुल गांधी पक्षावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. ...

2024 Lok Sabha Elections: काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, अध्यक्ष कोण? पक्ष आखतोय रणनिती - Marathi News | Congress is planning a major reshuffle in the party Sonia Gandhi expected to continue as president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :2024 Lok Sabha Elections: काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, अध्यक्ष कोण? पक्ष आखतोय रणनिती

Lok Sabha Elections 2024: सोनिया गांधी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता ...

आता या राज्यात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, आठ आमदार राजीनामा देऊन भाजपात जाण्याच्या तयारीत - Marathi News | Now, on the brink of a Congress split in the Manipur, eight MLAs are preparing to resign and join the BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता या राज्यात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, आठ आमदार राजीनामा देऊन भाजपात जाण्याच्या तयारीत

Congress Politics Update: जाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्नयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे. ...

Navjot Singh Sidhu: अखेर निर्णय झाला! सोनिया गांधींनी पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडला; नवज्योतसिंग सिद्धूंची नियुक्ती - Marathi News | Sonia Gandhi appoints Navjot Singh Sidhu as the President of the Punjab Pradesh Congress Committee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Navjot Singh Sidhu: अखेर निर्णय झाला! सोनिया गांधींनी पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडला; नवज्योतसिंग सिद्धूंची नियुक्ती

Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसमधील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची नियुक्ती केली आहे. ...

'आम्ही प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत'- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | "We are ready to discuss every issue," said Prime Minister Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आम्ही प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत'- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Monsoon Session: सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालेल. ...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती - Marathi News | parliament monsoon session to starts from tomorrow, all party meeting today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती

Parliament Monsoon Session: अधिवेशनात विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, कोरोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. ...