लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा - Marathi News | 12 opposition parties support to samyukta kisan morcha call to observe a countrywide protest day on May 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा

Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. ...

ब्लॅक फंगसच्या औषधांचा साठा उपलब्ध करा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Sonia Gandhi wrote to PM Modi requesting to take action on acute scarcity of Liposomal Amphotericin-B in the market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लॅक फंगसच्या औषधांचा साठा उपलब्ध करा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

Sonia Gandhi : ब्लॅक फंगसचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. ...

सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती - Marathi News | Congress interim chief Sonia Gandhi wrote to PM Modi requesting him to consider providing free education Navodaya Vidyalaya to children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती

कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांना आपल्या आई-वडिलांना गमावलंय. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत ...

"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत" - Marathi News | ncp leader nawab malik slams devendra fadnavis over letter written sonia gandhi covid 19 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचं काम करतायत"

Coronavirus : जगभर महाविकास आघाडी सरकारच्या कामाची प्रशंसा केली जातेय हेच विरोधी पक्षनेत्यांना पचत नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप ...

"जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही" - Marathi News | Minister Ashok Chavan Criticized BJP Devenedra Fadnavis & Central Government over Corona Situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही"

मंत्री अशोक चव्हाण यांची भाजपवर कठोर टीका ...

Coronavirus: "देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे", नाना पटोलेंचा सणसणीत टोला - Marathi News | Coronavirus: "Devendra Fadnavis should have the courage to write a letter to Modi who is making the country a cemetery" - Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: "देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे", नाना पटोलेंचा सणसणीत टोला

Nana Patole Criticize Devendra Fadanvis: सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे ...

देवेंद्र फडणवीसांचे थेट सोनिया गांधींना पत्र; महाराष्ट्रातील परिस्थितीची करुन दिली जाणीव - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has written a letter to Congress president Sonia Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांचे थेट सोनिया गांधींना पत्र; महाराष्ट्रातील परिस्थितीची करुन दिली जाणीव

महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव फडणवीसांनी करून दिली आहे. (Opposition leader Devendra Fadnavis has written a letter to Congress president Sonia Gandhi) ...

“आपण उत्तर दिले तर ठिकच, समजा नाही दिले तरी…”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आपण उत्तर दिले तर ठिकच, समजा नाही दिले तरी…”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...