लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

“आपण उत्तर दिले तर ठिकच, समजा नाही दिले तरी…”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आपण उत्तर दिले तर ठिकच, समजा नाही दिले तरी…”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

विरोधकांचा एकजूट खलिता! ...त्यानंतरही केंद्र सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक पडलेला नाही - Marathi News | Unity of the Opposition! there is no difference between the actions and statements of the central government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांचा एकजूट खलिता! ...त्यानंतरही केंद्र सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक पडलेला नाही

"केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत तातडीने निर्णय घेणे, विरोधी पक्षांना विश्वासात घेणे, सर्वसामान्य जनतेला धोरणासंबंधी अवगत करणे, संघराज्याच्या संबंधांना महत्त्व देणे आदी गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. " ...

विरोधी आघाडीसाठी सोनिया गांधींचे प्रयत्न, गुलाम नबी आझादही पूर्वीसारखे सक्रिय  - Marathi News | Sonia Gandhi's efforts for the Opposition Front, Ghulam Nabi Azad is as active as ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी आघाडीसाठी सोनिया गांधींचे प्रयत्न, गुलाम नबी आझादही पूर्वीसारखे सक्रिय 

सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना समविचारी पक्षांशी चर्चा करण्याची व संयुक्त पत्र तयार करण्याची विनंती यावेळी केली नव्हती. ...

सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. ...

CoronaVirus News: उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र; केल्या ९ मोठ्या मागण्या - Marathi News | CoronaVirus News 12 parties in opposition including congress ncp shiv sena wrote letter to pm modi-on-corona-crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र; केल्या ९ मोठ्या मागण्या

CoronaVirus News: मोफत लसीकरण, सेंट्रल विस्टा, बेरोजगार भत्ता यांच्यासह अनेक महत्त्वाच्या मागण्या ...

"अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले" - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena saamna editor sanjay raut sonia gandhi editorial after election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले"

सामना संपादकीयवरून भाजपचा टोला ...

"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..." - Marathi News | shiv sena saamna editorial commented on sonia gandhis comment meeting rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..."

सामना वाचत नसल्याच्या टीकेलाही शिवसेनेने दिलं उत्तर. ...

पराभवाच्या समीक्षेसाठी  काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व - Marathi News | Congress committee headed by Ashok Chavan to review the defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवाच्या समीक्षेसाठी  काँग्रेसची समिती, अशोक चव्हाणांकडे नेतृत्व

सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  ...