लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेेवर 'अशी' आहे काँग्रेसची Reaction - Marathi News | Some politicians reaction on extended lockdown by prime minister narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेेवर 'अशी' आहे काँग्रेसची Reaction

देशातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन आत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण कोरोना व्हायरसचा सामना अत्यंत ताकदीने लढत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर देशात ...

CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश - Marathi News | CoronaVirus Sonia Gandhi's message to nation ahead of PM Narendra Modi hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश

सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याची विनंती केली आहे. ...

गरिबांना जून नव्हे, सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य मिळावे; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Congress President Sonia Gandhi writes to PM Modi suggesting measures to ensure food security for people affected by the lockdown sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबांना जून नव्हे, सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य मिळावे; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

सोनिया गांधी म्हणाल्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एप्रिल ते जून या काळात प्रती व्यक्ती 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य देण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. मात्र लॉकडाऊन आणि त्याचा होणारा परिणाम, या पार्श्वभूमीवर आपली सरकारला काही सल्ला देण्याची इच्छ ...

Coronavirus: सोनिया अन् राहुल गांधींवर का भडकली भिलवाडा गावातील ‘ही’ महिला सरपंच? - Marathi News | Coronavirus: Devaria Sarpanch Kismat Gurjar Slams Sonia Gandhi & Rahul gandhi for get credit of Bhilwada model pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: सोनिया अन् राहुल गांधींवर का भडकली भिलवाडा गावातील ‘ही’ महिला सरपंच?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं ...

सोनियांच्या सूचना अनाठायी - Marathi News | Sonia Gandhi's instructions are temporary | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनियांच्या सूचना अनाठायी

‘लॉकडाऊन’मुळे इतर उद्योगांप्रमाणेच माध्यमांचे कंबरडेही मोडलेले असताना व अनेक अडचणींना तोंड देत देशातील वृत्तपत्रे आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची शर्थ करत असताना सोनिया गांधी यांनी सरकारी जाहिराती बंद करण्याची केलेली सूचना अप्रस्तूत आहे. ...

सरकारी खर्च काटकसरीने करा; सोनिया गांधींचे मोदींना पत्र - Marathi News | Reduce government spending; Sonia Gandhi's letter to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी खर्च काटकसरीने करा; सोनिया गांधींचे मोदींना पत्र

वेतनकपातीच्या सरकारच्या निर्णयास पाठिंबा दिला व काटकसर ही आताच्या काळाची गरज आहे असे म्हटले. ...

CoronaVirus: ...तर सरकारचे कोट्यवधी रुपये वाचतील; सोनियांच्या पंतप्रधानांना ५ सूचना - Marathi News | congress president Sonia Gandhi writes to pm Modi suggests five measures to conserve money amid coronavirus kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ...तर सरकारचे कोट्यवधी रुपये वाचतील; सोनियांच्या पंतप्रधानांना ५ सूचना

CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनियांचं पंतप्रधानांना पत्र ...

CoronaVirus: मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सोनिया गांधी, प्रणव मुखर्जींसह बड्या नेत्यांना केला फोन - Marathi News | CoronaVirus: Modi government ready to make big decisions; Phone calls to senior leaders including Sonia Gandhi, Pranab Mukherjee vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सोनिया गांधी, प्रणव मुखर्जींसह बड्या नेत्यांना केला फोन

या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक वर्गाला एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  ...