लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्वारी

Sorghum Millet in Marathi

Sorghum, Latest Marathi News

Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे.
Read More
मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, या बाजार समितीत क्विंटलमागे .. - Marathi News | Maldandi jowar is getting a good price, per quintal in this market committee. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, या बाजार समितीत क्विंटलमागे ..

राज्यात मागील काही दिवसांपासून मालदांडी जातीच्या ज्वारीला चांगला भाव मिळत असून आज पुणे बाजार समितीत 692 क्विंटल ज्वारीची आवक ... ...

लोकल ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ज्वारीला क्विंटलमागे काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 26 march todays sorghum market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकल ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ज्वारीला क्विंटलमागे काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 15 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. ...

तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात   - Marathi News | Latest News Todays Sorghum market Price in pune and tuljapur see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात  

आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. मालदांडी ज्वारी आणि पांढऱ्या ज्वारी मिळून 780 क्विंटलची आवक झाली. ...

ज्वारीला मिळतोय इतक्या हजारांचा भाव; मात्र उत्पादन खर्चही निघेना - Marathi News | Sorghum is getting the price of so many thousands; However, the production cost did not go away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीला मिळतोय इतक्या हजारांचा भाव; मात्र उत्पादन खर्चही निघेना

शेतकऱ्यांना सध्या ज्वारीला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र घटलेल्या उत्पादनामुळे यातून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. ...

जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays sorghum market price in jalgaon and ither market yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज मालदांडी, हायब्रीड आणि दादर ज्वारीची चांगली आवक झाली. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचा नंबर लागला. ...

भरड धान्य खरेदीचे चिन्हे दिसेनात; शेतकरी कमी भावाने विकताहेत ज्वारी - Marathi News | Signs of bulk grain purchases are not seen; Farmers are selling sorghum at a low price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरड धान्य खरेदीचे चिन्हे दिसेनात; शेतकरी कमी भावाने विकताहेत ज्वारी

शासनाच्या भरड धान्य खरेदीचे कोणतेही चिन्हे आजतरी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी कमी भावाने धान्य विकत आहेत. ...

Sorghum Market : मुंबईत ज्वारीची सर्वाधिक आवक, तर लोकल ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum market price in market yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : मुंबईत ज्वारीची सर्वाधिक आवक, तर लोकल ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर दर 

राज्यातील बाजार समित्यामध्ये कुठल्या ज्वारीची सर्वाधिक आवक झाली, किती भाव मिळाला, हे पाहुयात.. ...

सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आली २२८० क्विंटल ज्वारी, काय मिळतोय आज भाव? - Marathi News | In the morning session, 2280 quintal jowar came in the market, what is the price today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आली २२८० क्विंटल ज्वारी, काय मिळतोय आज भाव?

ज्वारीसाठभ् एवढा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून समजते. ...