लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्वारी

Sorghum Millet in Marathi

Sorghum, Latest Marathi News

Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे.
Read More
'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप - Marathi News | Distribution of 60 lakhs of fodder seeds on behalf of Animal Husbandry Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावपातळीवरील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बियाण्याचे वाटप केले जाते. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वाटप करायचे आहे. ...

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत खरीपातील धान, भरडधान्य खरेदी सुरु - Marathi News | Kharif paddy, cereal millets purchase under minimum support price procurement scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत खरीपातील धान, भरडधान्य खरेदी सुरु

खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारी, बाजरी, मका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत. ...

धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत - Marathi News | Paddy procurement period till 31 January 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे. ...

फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक करडई - Marathi News | Profitable rabi oilseed crop safflower cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक करडई

करडई तेलास मिळणारा बाजारभाव तसेच करडईपासून मिळणारी जनावरांच्या पेंडीची किंमत लक्षात घेता करडई हे रब्बी हंगामातील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे गळीत धान्याचे पीक आहे.  ...

ज्वारी स्वस्त होणार का? यंदा क्षेत्र दुप्पट होणार - Marathi News | Will sorghum become cheaper? This year the area will double | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी स्वस्त होणार का? यंदा क्षेत्र दुप्पट होणार

मराठवाड्यातील अनियमित व अत्यल्प पावसाचा होणार रब्बी हंगामावर परिणाम ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल? - Marathi News | How to participate in Pradhan Mantri Crop Insurance Yojana for Rabi Season 2023-24? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. ...

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका आकर्षक बक्षिसे - Marathi News | Participate in Rabi Season Pick Contest, Win Attractive Prizes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका आकर्षक बक्षिसे

प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ...

Honeybee Pollination मधमाशा परागीभवन करतात म्हणजे नक्की काय करतात? - Marathi News | What exactly do honeybees do when they pollinate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honeybee Pollination मधमाशा परागीभवन करतात म्हणजे नक्की काय करतात?

ज्यावेळी नर फुलातील परागकण मादीफुलाकडे वाहून नेले जातात यास परागीकरण असे म्हणतात. हे परागीकरण किटक, प्राणी, वारा आणि पाणी यामार्फत होत असते. प्राणी, वाराण पाणी यामार्फत होणाऱ्या परागीकरणास मर्यादा आहेत. ...