लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

CWC Point Table : विजय दक्षिण आफ्रिकेचा, फटका पाकिस्तानला! भारतासमोर उद्या असेल डबल चॅलेंज - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : SOUTH AFRICA DEFEATED SRI LANKA BY 102 RUNS, Move to number 2 on Point Table, Pakistan slip into 3rd, double challenge for india against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय दक्षिण आफ्रिकेचा, फटका पाकिस्तानला! भारतासमोर उद्या असेल डबल चॅलेंज

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : Sri Lanka vs South Africa match has the highest aggregate runs in World Cup history, South Africa won by 102 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज दिल्लीचे मैदान गाजवले. ...

SA vs SL : ६,६,६,६,६,६...! कुसल मेंडिसचे वादळ घोंगावले; मी-तू-मी-तू करत आफ्रिकेच्या खेळाडूंनी सोडला झेल  - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : KUSAL MENDIS smashed 25 balls fifty, 51* runs from 25 balls; A mix-up between Temba and Miller fannies up a chance to see Perera back to the shed. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६...! कुसल मेंडिसचे वादळ घोंगावले; मी-तू-मी-तू करत आफ्रिकेच्या खेळाडूंनी सोडला झेल 

ICC ODI World Cup SA vs SL : एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला.   ...

वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ते वेगवान शतक; दक्षिण आफ्रिकेचा विक्रमांचा पाऊस - Marathi News | SA vs SL : Fastest hundred in a World Cup ever to South Africa posted 428 for 5 from 50 overs - highest team total in 48 year old World Cup history. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ते वेगवान शतक; दक्षिण आफ्रिकेचा विक्रमांचा पाऊस

ICC ODI World Cup SA vs SL : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आज दिल्ली दणाणून सोडली... ...

SA vs SL : दे दना दन! एकाच सामन्यात ३ सेन्चुरी; एडन मार्करमने ठोकलं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक  - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : AIDEN MARKRAM ( 106) registered fastest century in the ICC Cricket World Cup history, Quinton de Kock ( 100), Rassie van der Dussen ( 108) South Africa 428/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दे दना दन! एकाच सामन्यात ३ सेन्चुरी; एडन मार्करमने ठोकलं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक 

ICC ODI World Cup SA vs SL : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आज दिल्ली दणाणून सोडली.. ...

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; २ प्रमुख खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल - Marathi News | South Africa will be without Anrich Nortje and Sisanda Magala at the World Cup after the duo failed to clear a fitness test. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; २ प्रमुख खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल

ICC Men's Cricket World Cup - दक्षिण आफ्रिकेला वन डे वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. ...

उगीच नाही 'देव' म्हणत; सचिनचा फोटो दिसताच जॉन्टी रोड्सचा वाकून नमस्कार - Marathi News | Not at all God says; Jonty Rhodes bows as he sees Sachin's photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :उगीच नाही 'देव' म्हणत; सचिनचा फोटो दिसताच जॉन्टी रोड्सचा वाकून नमस्कार

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात याची प्रतिची पुन्हा एकदा आली. ...

१३ Six, १३ Fours: हेनरिच क्लासेनने ऑस्ट्रेलियाची वाट लावली, डेव्हिड मीलरसह 'किलर' खेळ, ४१६ धावा!  - Marathi News | SA vs AUS : 57 BALL CENTURY BY HEINRICH KLAASEN, 174 off just 83 balls, including 13 fours and 13 sixes & David  Miller 82*(45), SOUTH AFRICA POSTED 416 for 5 from the 50 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ Six, १३ Fours: हेनरिच क्लासेनने ऑस्ट्रेलियाची वाट लावली, डेव्हिड मीलरसह 'किलर' खेळ, ४१६ धावा! 

South Africa vs Australia : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शुक्रवारी वन डे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रेझी खेळी केली, असं म्हणायला हरकत नाही. ...