लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

IPL 2022 Plan B, BCCI: 'आयपीएल'साठी 'प्लॅन B' तयार पण यावेळी UAE नव्हे तर 'या' दोन देशांना पहिली पसंती - Marathi News | IPL 2022 Plan B ready but this time not UAE BCCI looking for South Africa or Sri Lanka to host tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 साठी 'प्लॅन B' तयार पण यावेळी UAE नव्हे तर 'या' दोन देशांना पहिली पसंती

भारतात कोरोनाचा फैलाव एप्रिलपर्यंत आटोक्यात न आल्यास IPLचं आयोजन पुन्हा भारताबाहेर होऊ शकतं. ...

India vs South Africa 3rd Test: भारतीय फलंदाजांचा 'फ्लॉप शो' पण तरीही आहे इतिहास घडवण्याची संधी, पाहा ही रंजक आकडेवारी - Marathi News | Ind vs SA 3rd Test Shocking Batting by Team India batters but still have a chance to create history in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा पहिल्या डावात 'फ्लॉप शो' तरीही इतिहास घडवण्याची आहे संधी, पाहा आकडेवारी

भारताने आतापर्यंत अनेक सामन्यात एका डावात २२५ पेक्षा कमी धावा केल्या आहेत. ...

IPL most Expensive Player: 'आयपीएल'च्या सर्वात महागड्या क्रिकेटरने तडकाफडकी घेतली निवृत्ती; ३४व्या वर्षी ठोकला क्रिकेटला रामराम - Marathi News | IPL most expensive player Chris Morris Retirement from all forms of Cricket see Instagram Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या सर्वात महागड्या क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती; ३४व्या वर्षी ठोकला रामराम

IPLच्या संपूर्ण इतिहासात सर्वाधिक बोली याच खेळाडूवर लागली होती. IPL 2021मध्ये तब्बल १६.२५ कोटींना त्याला विकत घेण्यात आले होते. ...

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नसले तरी आमचं काही बिघडत नाही; शाहिद आफ्रिदी चिडला, IPL ला दोष देऊ लागला  - Marathi News | Cricket South Africa has refused to send contracted players for PSL7, Shahid Afridi takes dig at CSA for preferring IPL over PSL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नसले तरी आमचं काही बिघडत नाही; शाहिद आफ्रिदी चिडला, IPL ला दोष देऊ लागला 

दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक लक्षात घेता  खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी NOC दिली जाणार नाही, असा निर्णय CSA चे संचालक ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) यांनी घेतला. ...

धक्कादायक! येथे मुलींना जबरदस्तीनं केलं जात प्रेग्नंट; स्वैरपणे सुरू आहे 'बेबी फार्मिंग'! पीडितेनं सांगितली आपबिती - Marathi News | Baby farming human traffickers sell her child by forcibly pregnant girls in Nigeria  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! येथे मुलींना जबरदस्तीनं केलं जात प्रेग्नंट; स्वैरपणे सुरू आहे 'बेबी फार्मिंग'! पीडितेनं सांगितली आपबिती

एका पीडित तरुणीने सांगितले की, तिला कामाच्या बहाण्याने तिच्या गावातून आणले गेले. यानंतर तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. मग... ...

पक्षाची विमानाला धडक! प्लेनची झाली अशी भयानक अवस्था; पाहून तुमचा विश्वास बसणार नाही - Marathi News | Shocking pics Large bird hit the Airplane and crash window  | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पक्षाची विमानाला धडक! प्लेनची झाली अशी भयानक अवस्था; पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

हा पक्षी विमानाला एवढ्या जोरात ढडकला, की विमानाच्या खिडकीचा एक भाग तुटला. सुदैवाची गोष्ट म्हणजे, या घटनेत कुण्याही प्रवाशाला ईजा झाली नाही. ...

पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यापासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना रोखलं; मोठं कारण समोर आलं - Marathi News | Cricket South Africa have decided not to give NOC’s to South African players to play in the Pakistan Super League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यापासून खेळाडूंना रोखलं

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League) खेळता येणार नाही. ...

IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत - Marathi News | IND vs SA: In the next Test Mohammed Siraj would get Dutch, hints given by KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत

IND vs SA: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिला कसोटी सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. ...