कळसूत्री अर्थात कठपुतली (पपेट) हा तसा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय. हाताच्या बोटांनी किंवा धाग्याने चालविलेला बाहुल्यांचा खेळ मजेशीर आणि तेवढाच गहनही आहे. असाच अनोखा पपेट शो सोमवारी नागपूरच्या रसिकांनी अनुभवला. राधा-कृष्णाच्या कथेसह इतर पारंपरिक पात्रां ...
पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाच ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘ब्रह्मनाद’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडसे बंधुंनी केलेले शहनाई वादन आणि मध्य प्रदेशातील देवास येथील पंडित भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन यांच्यामुळे कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राही ...
राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक ...
राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्र ...
उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याब ...