लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी - Marathi News | Early Paddy sowing, highest demand for Indrayani variety | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी

भोर तालुक्याच्या पश्चिम भागात धुळवाफेवरच भाताची पेरणी होऊन तरवे उगवले आहेत. तर पूर्व भागातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ...

पावसाची विश्रांती; पेरणीला वेग, यंदा कोणत्या पिकाचा पेरा वाढू शकतो? - Marathi News | A break from the rain; sowing speed, | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाची विश्रांती; पेरणीला वेग, यंदा कोणत्या पिकाचा पेरा वाढू शकतो?

४२.५० टक्के पेरण्या पूर्ण; समाधानकारक पावसामुळे बळीराजा आनंदला ...

ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस - Marathi News | This drought affected taluka fall more rain than Mahabaleshwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे. ...

Kharif Sowing राज्यात पेरण्या केवळ १२ टक्केच, कुठे झाली किती पेरणी? - Marathi News | Kharif Sowing: only 12 percent of sowing in the state, how much sowing was done in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing राज्यात पेरण्या केवळ १२ टक्केच, कुठे झाली किती पेरणी?

राज्यात सहा जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने Kharif Sowing खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...

DAP Fertilizer शेतकऱ्यांनो डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत - Marathi News | DAP Fertilizer: Farmers should use alternative fertilizers to DAP fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :DAP Fertilizer शेतकऱ्यांनो डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. ...

Kharif Bijprakriya खरीप पिकांच्या अधिक उत्पादनासाठी अशी करा बीजप्रक्रिया - Marathi News | Kharif Bijprakriya: For more production of kharif crops, do this type seed treatment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Bijprakriya खरीप पिकांच्या अधिक उत्पादनासाठी अशी करा बीजप्रक्रिया

तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांवरील जमिनीतून व बियाण्यांपासून होणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. ...

Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा - Marathi News | Maharashtra Weather: Monsoon has been on break for seven days, where is the warning today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा

गेल्या बुधवारी (दि.१२) मान्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मान्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही. ...

Soybean Pik Salla सद्यस्थितीत सोयाबीन लागवड नियोजन व पिकातील करावयाची कामे - Marathi News | Soybean Pik Salla: Soybean planting planning and work to be done in the current situation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Pik Salla सद्यस्थितीत सोयाबीन लागवड नियोजन व पिकातील करावयाची कामे

सोयाबीनची लागवड करताना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सद्यस्थितीत सोयाबीन पिक व्यवस्थापन कसे करावे? ...