लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
Tur तूर पिकात मर रोग येऊन द्यायचा नसेल तर पेरणी अगोदर करा ह्या उपाययोजना - Marathi News | If you don't want to get wilt disease in the tur crop, take these measures before sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur तूर पिकात मर रोग येऊन द्यायचा नसेल तर पेरणी अगोदर करा ह्या उपाययोजना

तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख दाळवर्गीय पीक आहे. मागील वर्षी तूर पिकामध्ये मर Tur Wilt रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. ...

Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा - Marathi News | Cultivate tur pigeon pea on farm bund and get additional income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा

Tur महाराष्ट्रात खरीप हंगामात बांधावर तुरी लागवड शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवून देऊ शकतात. ...

Rice Cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर होणार भात लागवड - Marathi News | Rice cultivation will be done on 68 thousand hectares in Ratnagiri district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर होणार भात लागवड

Rice Cultivation Ratnagiri: पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी दिवसा उघडीप व रात्री पाऊस अशी स्थिती आहे. हा पाऊस पेरणीसाठी योग्य असल्याने शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत ...

उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या - Marathi News | Select improved varieties from Udid crops and get high yields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. ...

Soybean Variety: हे आहेत सोयाबीनचे टॉप १० फेमस वाण, तुम्ही कुठले पेरणार? - Marathi News | Soybean Variety; What are the Top 10 Popular Soybean Varieties? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Variety: हे आहेत सोयाबीनचे टॉप १० फेमस वाण, तुम्ही कुठले पेरणार?

दिवसेंदिवस सोयाबीन पिकाचे महत्व व लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये वाढताना दिसत आहे, त्यामुळे याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ...

खरिपाच्या तोंडावर सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरात सुधारणा; मिल क्वॉलिटी मात्र जैसे थे - Marathi News | Improvement in seed quality soybean prices in beginning of kharif; But the mill quality soybean rate was the same | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या तोंडावर सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरात सुधारणा; मिल क्वॉलिटी मात्र जैसे थे

मिल क्वॉलिटी मात्र जैसे-थे बाजार समित्यांत आवकही वाढली ...

Kharif Cultivation अंबाजोगाई तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा; तूर पेरा देखील वाढला - Marathi News | In Ambajogai taluka, 65 thousand hectares of soybeans will be sown; Tur sowning also increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Cultivation अंबाजोगाई तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा; तूर पेरा देखील वाढला

दहा दिवसांत ४१.५ मिमी पाऊस : पेरण्या लांबणीवर ...

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर - Marathi News | Control room at commissionerate level to resolve farmers' problems; Contact on this toll free number | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. Contact Toll Free for Farmers ...