लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
सोयाबीन बियाणं पेरताय? पेरणीपूर्वी कृषी विभागानं काय सांगितलंय वाचा.. - Marathi News | Planting soybean seeds? Read what the agriculture department has said before sowing.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बियाणं पेरताय? पेरणीपूर्वी कृषी विभागानं काय सांगितलंय वाचा..

सोयाबीन पेरणीपूर्वी शेतकऱ्यांकरता कृषी विभागाचे परिपत्रक ...

सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी - Marathi News | Using home grown soybean seeds for sowing ; Do a germination test | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी

सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते. ...

खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार - Marathi News | Demand for Fertilizers in kharif season; Use of urea will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते व बियाण्यांची बेगमी करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खताची १ लाख ४९ हजार टनाची मागणी असून, १० हजार १०६ टन आले आहे. ...

Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू - Marathi News | The Kharif season will start on time with the monsoon rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू

मे महिन्यात वळीव पाऊस समाधानकारक पडत असल्याने खरीप हंगाम वेळेत सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. गत वर्षी वळवाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे खरीप हंगामाचे वेळापत्रक बदलले होते. ...

Sugarcane या जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र १६ हजार हेक्टरने वाढले - Marathi News | The area under sugarcane crop increased by 16 thousand hectares in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane या जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र १६ हजार हेक्टरने वाढले

गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. खरिपाच्या अन्नधान्य कडधान्याच्या व बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. ...

Turmeric Cultivation हळद लागवड करताय; बेण्याची निवड कशी कराल? - Marathi News | Cultivating Turmeric; How to choose a planting material? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Cultivation हळद लागवड करताय; बेण्याची निवड कशी कराल?

पूर्वमशागतीनंतर आपल्या जमीन प्रकार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीची जातीची निवड करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे याची निवड कशी करावी? ...

Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी - Marathi News | Kharif Sowing At the end of the Kharif season; Preparation for sowing dust | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी

यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. ...

शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव? - Marathi News | Waiting for cow dung fym, demand has increased How is the price of cow dung fym, in a trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव?

पेरणीपूर्व जमिनीची नांगरणी करतानाच शेणखत शेतात मिसळले जाते; त्यामुळे उत्पादकताही वाढते. शेणखताला वाढती मागणी असल्याने त्याचे दरही वाढतेच आहेत. ...