लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
हरभरा मोडून ज्वारीची पेरणी; यंदा ज्वारीचे क्षेत्रफळ वाढले .!! - Marathi News | Gram breaking and sowing of sorghum; The area of jowar has increased this year.!! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा मोडून ज्वारीची पेरणी; यंदा ज्वारीचे क्षेत्रफळ वाढले .!!

अस्मानी संकटामुळे अर्धापूर तालुक्यातील खरीप हंगाम हाताचा गेला शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामातील पिकांवर असताना बदलत्या वातावरणामुळे तूर, गहू, हरभरा ... ...

नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात - Marathi News | By the end of November, 46.52 percent rabi sowing in the state has been completed, unseasonal rains have affected crops. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात

गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका ...

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच! - Marathi News | Rabi sowing only 32 percent due to return monsoon rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीची पेरणी केवळ ३२ टक्केच!

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...

राज्याची रब्बी पेरणी कुठवर आली? आतापर्यंत सर्वाधिक पेरणी कुठे? - Marathi News | status of Rabi sowing in Maharashtra, maximum cultivation in which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याची रब्बी पेरणी कुठवर आली? आतापर्यंत सर्वाधिक पेरणी कुठे?

खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती ? ...

गव्हाचा पेरा केवळ सात टक्के, खरिपानंतर रब्बीही धोक्यात - Marathi News | Wheat sowing only seven percent, rabi also in danger after kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाचा पेरा केवळ सात टक्के, खरिपानंतर रब्बीही धोक्यात

; केवळ ४४ टक्केच पेरण्या ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु - Marathi News | Allotment of insurance advance amount under Pradhan Mantri Crop Bima Yojana starts fastly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु

विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी ९६५ कोटी रक्कम वितरीत करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे  काम प्रगतीपथावर आहे. ...

राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी - Marathi News | Rabi sowing on only 28 percent area in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...

रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान - Marathi News | Improved Technology of Rabi Potato Cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

बटाटा लागवडीसाठी लागणारे उच्च दर्जाचे बेणे कुठे मिळेल? लागवडीकरता कशी नाती निवडावी? बटाटा व येणे प्रक्रिया, त्याचे खत, पाणी व्यवस्थापन, बटाटा काढणी याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे. ...