लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उभी यशाची गुढी - Marathi News | Modern technology is the key to success in agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उभी यशाची गुढी

शेती बेभरवशाची म्हणतात. पण, बाजारपेठेचा अभ्यास हवामान विभागाचा सल्ला यातून शेती केली तर फायदेशीर ठरते. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तरुण शेतकरी लाखोंची उड्डाणे घेऊन यशाची गुढी उभारत आहेत. ...

शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली? शेतकरी काय म्हणाले....  - Marathi News | Latest News Paddy Farmers Awaiting Incentive Subsidy by government in loksabha election | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली? शेतकरी काय म्हणाले.... 

शेतकऱ्यांना जाहीर केलेली प्रोत्साहन मदत आचारसंहितेत अडकणार तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित आहे. ...

Cotton Seed Rate : यंदाही कपाशीच्या ‘आउटडेटेड’ बीजी-२ बियाणे दरात वाढ, शेतकरी काय म्हणाले?  - Marathi News | Latest News Rs 11 increase in price of 'outdated' BG-2 cotton seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Seed Rate : यंदाही कपाशीच्या ‘आउटडेटेड’ बीजी-२ बियाणे दरात वाढ, शेतकरी काय म्हणाले? 

केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग चाैथ्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे. ...

गहू काढणीला, वाढत्या उन्हाचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | Latest News When to sow wheat Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू काढणीला, वाढत्या उन्हाचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. ...

आता ड्रोनच्या साह्याने फवारणीच नाही, तर भाताची लागवडही होणार - Marathi News | drone will sow rice in India, first patented sowing drone is developed in Hyderabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता ड्रोनच्या साह्याने फवारणीच नाही, तर भाताची लागवडही होणार

बैलांच्या साह्याने नव्हे, ट्रॅक्टरनेही नव्हे, तर भारतात आता पेरणी व लागवड थेट ड्रोनच्या साह्याने होणार आहे. तेलंगाणा कृषी विद्यापीठाच्या साह्याने असे ड्रोन तयार झाले असून लवकरच ते शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. ...

राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली - Marathi News | In the rabi area of the state gram increased, jowar decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली

राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही ...

सीमेवरील गावांत पाण्याअभावी रब्बी पेरा घटतोय - Marathi News | Rabi sowing is decreasing due to lack of water in the border villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीमेवरील गावांत पाण्याअभावी रब्बी पेरा घटतोय

पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागत आल्याचे चित्र आहे.  ...

पिकपेरा ४० लाख हेक्टरवर विमा मात्र ४९ लाख हेक्टरचा; हे कसं काय? - Marathi News | Crop Sowing on 40 lakh hectares but Crop insurance on 49 lakh hectares; How is this? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकपेरा ४० लाख हेक्टरवर विमा मात्र ४९ लाख हेक्टरचा; हे कसं काय?

राज्यात १५ डिसेंबरअखेर सुमारे ४० लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली, तरी विमा मात्र ४९ लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविण्यात आला आहे. तब्बल नऊ लाख हेक्टरची तफावत आल्याने याचा थेट भुर्दंड राज्य सरकारवर पडणार आहे. ...