लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
पेरणीपुर्वी बियाणावर बीज प्रक्रिया केल्याने पीक उत्पादनात होते १५-२०% वाढ - Marathi News | Pre-sowing seed treatment increases crop yield by 15-20% | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणीपुर्वी बियाणावर बीज प्रक्रिया केल्याने पीक उत्पादनात होते १५-२०% वाढ

ज्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही किंवा ज्यांना पेरण्या करायच्या आहेत, त्या शेतकऱ्यांनी हे अवश्य वाचावे. ...

राज्यात किती पाऊस झाला आणि किती पेरण्या झाल्या - Marathi News | How much rain in the state and how much sowing has been done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किती पाऊस झाला आणि किती पेरण्या झाल्या

जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. ...

खते, बोगस बियाणे आणि लिकिंग तक्रारीसाठी आता २४ तास सेवा - Marathi News | 24 hours service for fertilizers, fake seeds and leaking complaints in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खते, बोगस बियाणे आणि लिकिंग तक्रारीसाठी आता २४ तास सेवा

कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४X७ कार्यरत आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. ...

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी वापरा द्रवरूप जिवाणू खते - Marathi News | Use liquid bacterial fertilizers to increase soil fertility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी वापरा द्रवरूप जिवाणू खते

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा शेतकरी पिकांना रासायनिक खते देतात. परिणामी,पिकांवर ... ...

लिंकींग करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाई, या कंपन्या करतात लिंकींग - Marathi News | Action against fertilizer companies for linking by agriculture department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंकींग करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाई, या कंपन्या करतात लिंकींग

अनेक बड्या खत कंपन्यांची नावे असल्याचे उघडकीस आल्याने लिंकींगला बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर कंपन्यांमध्ये खळबळ पसरली आहे. ...

मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक व्यवस्थापन? - Marathi News | Chance of rain in most of the districts in Marathwada today, how should farmers do crop management? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक व्यवस्थापन?

मराठवाड्यात आज उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ...

चाऱ्याचा प्रश्न सुटणार! वळूमाता प्रक्षेत्रावर देशी- विदेशी गवताची लागवड - Marathi News | The fodder problem will be solved in hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाऱ्याचा प्रश्न सुटणार! वळूमाता प्रक्षेत्रावर देशी- विदेशी गवताची लागवड

हिंगोली  येथील वळूमाता प्रक्षेत्रावर यंदा देशी-विदेशी प्रजातीच्या गवताची लागवड करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत हे गवत कापणीसाठी उपलब्ध होणार आहे. ...

देशात ७३३ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या; ऊस, तेलबियांचे क्षेत्र वाढले  - Marathi News | Kharif sowing of India is 733 lakh hectares, Sugarcane, oilseeds area increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ७३३ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या; ऊस, तेलबियांचे क्षेत्र वाढले 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 21 जुलै 2023 पर्यंतची  खरीप पिकांची  क्षेत्र व्याप्तीची प्रगती जाहीर केली आहे. ...