लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, पण पुरेशा पावसानंतरच पेरण्या करण्याचा सल्ला - Marathi News | rain in Maharashtra for next 5 days; but sowing is advisable only after 100cm rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, पण पुरेशा पावसानंतरच पेरण्या करण्याचा सल्ला

मॉन्सून राज्यात आला असला, तरीही अनेक ठिकाणी पेरण्या होतील इतपत म्हणजे ७५ ते १०० से.मी. पाऊस पडलेला नाही. ...

कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र - Marathi News | this kharif use BBF for sowing machine for better yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र

शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे.  ...

अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग - Marathi News | after monsoon spread over Maharashtra kharif sowing speed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

राज्यात तीन दिवसांत अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान उडीद, मूग आंतरपीक घ्या, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ...

पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी - Marathi News | how to manage kharif farming in delayed monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

कोरडवाहू शेतकऱ्पांनी पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक आणि त्यानुसार जर पिकांची निवड केली, तर मात्र खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता कमी असते. ...