लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
Agriculture News : इगतपुरी संशोधन केंद्रात भात लागवड सुरु, 9 हेक्टरवर बिजोत्पादन तर 2 हेक्टरवर प्रयोग क्षेत्र - Marathi News | Latest News Nashik News Rice cultivation started in Igatpuri research center see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : इगतपुरी संशोधन केंद्रात भात लागवड सुरु, 9 हेक्टरवर बिजोत्पादन तर 2 हेक्टरवर प्रयोग क्षेत्र

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News ) इगतपुरी विभागीय संशोधन केंद्रावर भात लागवड सुरु झाली आहे. ...

आंतरपिकासाठी हे कडधान्य वर्गीय पिक ठरतंय उत्तम पर्याय - Marathi News | This pulse crop is the best option for intercropping in kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरपिकासाठी हे कडधान्य वर्गीय पिक ठरतंय उत्तम पर्याय

कोकणात तूर tur lagvad हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराचे बांधावर घेण्यात येते. हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किवा मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते. ...

पावसात बचावासाठी इरलंच पडतंय सगळ्यात भारी - Marathi News | Irale Bamboo Structure protection from rain is very helpful to framers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसात बचावासाठी इरलंच पडतंय सगळ्यात भारी

ग्रामीण भागात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी वेगवेगळे जुगाड करत होते. घोंगड्याची खोळ, बांबूपासून तयार केलेले Irale इरले आदींचा वापर केला जात होता, पण काळाबरोबर ही जुगाड बंद झाली आहे. ...

Yellowish Soybean Treatment: सोयाबीनवरील पिवळेपणा घालवण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | yellowish soybean treatment: Follow these simple measure to control of yellowing in soybean | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Yellowish Soybean Treatment: सोयाबीनवरील पिवळेपणा घालवण्यासाठी करा हे सोपे उपाय

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिस लक्षणे निर्माण होतात. ...

Urea Supply Shortage: शेतकऱ्यांना मिळेना युरिया; कृषी केंद्र चालकाकडून युरिया देण्यास नकार - Marathi News | Farmers do not get urea; Refusal to supply urea by krishi seva kendra owner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urea Supply Shortage: शेतकऱ्यांना मिळेना युरिया; कृषी केंद्र चालकाकडून युरिया देण्यास नकार

Urea Supply Shortage: दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत; परंतु दौंडच्या ग्रामीण भागातील कोणत्याच कृषी भांडारात Urea Shortage यूरिया मिळत नाही असे चित्र आहे. ...

Kharif Perani: राज्यात सगळ्यात जास्त खरीप पेरणी करत ह्या जिल्ह्याने मारली बाजी - Marathi News | Kharif Perani: This district has done the most kharif sowing in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Perani: राज्यात सगळ्यात जास्त खरीप पेरणी करत ह्या जिल्ह्याने मारली बाजी

ज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. ...

Pneumatic planter : कापूस पिकाची लागवड 'न्यूमॅटिक प्लांटर'ने केल्यास 'हे' फायदे, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News many benefits of planting cotton crop with pneumatic planter read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pneumatic planter : कापूस पिकाची लागवड 'न्यूमॅटिक प्लांटर'ने केल्यास 'हे' फायदे, वाचा सविस्तर

Cotton Cultivation : विविध तणांमुळे कापूस पिकात (cotton Crop) ८० टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे दिसून आले आहे. ...

Paddy Production : धानाच्या शेतीचा खर्च वाढला, एकरी किती खर्च येतो? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News cost of paddy farming has increased, how much cost per acre Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Production : धानाच्या शेतीचा खर्च वाढला, एकरी किती खर्च येतो? वाचा सविस्तर 

Paddy Farming : यामुळे धानाच्या शेतीचा (Paddy Farming) एकरी लागवड खर्च २१ ते २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ...