Soybean, सोयाबीन FOLLOW Soybean, Latest Marathi News सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते व्यस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये मात्र 'कही खुशी, कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soyabean bajar bhav) ...
Harbhara Sowing : हरभरा पेरणी क्षेत्रात यंदा गतवर्षापेक्षा सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्राने वाढ दिसून येत आहे. ...
बाजारात आर्द्रतेच्या नावाखाली सोयाबीनला कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची शेतातून काढणी करायलाही परवडत नाही. ...
Soyabean Production Cost : सरकारने काढलेला खर्चानुसार २,१३९ रुपये व शिफारस केलेल्या एमएसपीनुसार ३,०४५ रुपये प्रतिक्विंटल नुकसान (Soyabean farmer) सहन करावे लागत आहे. ...
अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची प्रत खालावली आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्याने शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन श ...
यंदा खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग उत्पादन चांगले निघाले. मात्र, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने मालाची विक्री केली. ...
राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...