लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
शेतकऱ्यांना आता टेंशन नाही; तारण योजनेत कर्जाची सुविधा उपलब्ध ! - Marathi News | Farmers Loan facility available in mortgage scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता टेंशन नाही; तारण योजनेत कर्जाची सुविधा उपलब्ध !

आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना आहे. वाचा सविस्तर ...

Soyabean Market : नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, तर गंगाखेड बाजारात 'इतके' रुपये भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Soyabean Market Highest arrival of soybeans in Nagpur market, see todays soyabean bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, तर गंगाखेड बाजारात 'इतके' रुपये भाव मिळाला? 

Soyabean Market : नागपूर बाजारात लोकल सोयाबीनची सर्वाधिक 03 हजार 800 क्विंटलची आवक झाली. तर सोयाबीनला कमीत कमी.... ...

Soybean Biyane : सोयाबीनची उगवणशक्ती चांगली राहण्यासाठी कशी कराल साठवणूक वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Biyane: How to store soybeans for better germination, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Biyane : सोयाबीनची उगवणशक्ती चांगली राहण्यासाठी कशी कराल साठवणूक वाचा सविस्तर

सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. ...

Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav: Soybean arrival 26378 quintals on the occasion of Dhantrayodashi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Soybean kendra : सोयाबीनच्या अडचणी सुटेना ; हमीभाव केंद्रात खरेदी होईना  - Marathi News | Soybean kendra : problems of soybeans are not solved; Guarantee price will not be purchased at the center  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean kendra : सोयाबीनच्या अडचणी सुटेना ; हमीभाव केंद्रात खरेदी होईना 

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकरी नाईलाजास्तव मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री करीत आहेत. (Soybean kendra) ...

Soybean Market : दिवाळीमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रीवर भर; बाजारात किती झाली आवक ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market : farmers focus on selling soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : दिवाळीमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रीवर भर; बाजारात किती झाली आवक ते वाचा सविस्तर

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात उत्पादित सोयाबीनसह गेल्या हंगामातील साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्यावर भर दिला होता. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली. (Soybean Market) ...

Soyabean Bajarbhav : राज्यात सोयाबीनची दीड लाख क्विंटलची आवक, काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | latest News soyabean bajarabhav 1 lakh 50 thousand arrival of soyabean see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : राज्यात सोयाबीनची दीड लाख क्विंटलची आवक, काय बाजारभाव मिळाला? 

Soyabean Bajarbhav : आज वसुबारसेच्या (Vasubaras) दिवशी राज्यातील बाजार समित्यामध्ये सोयाबीनची (soyabean Aavak) 1 लाख 52 हजार 438 क्विंटलची आवक झाली. ...

Soybean Theft : देऊळगाव राजा येथून चक्क २२ क्विंटल सोयाबीनची झाली चोरी - Marathi News | Soybean Theft: About 22 quintals of soybeans were stolen from Deulgaon Raja | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Theft : देऊळगाव राजा येथून चक्क २२ क्विंटल सोयाबीनची झाली चोरी

शेतकऱ्याने (Farmer) सोयाबीन पिकाची (Soybean Crop) काढणी करून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेले २२ क्विंटल सोयाबीनची चोरीस (Soybean Theft) गेले आहे. ...