लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्पाइस जेट

स्पाइस जेट

Spicejet, Latest Marathi News

१,४०० कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नारळ; आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण  - Marathi News | 1,400 employees will soon be laid off from the company due to the fragile financial condition of the SpiceJet company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१,४०० कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नारळ; आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण 

सध्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचीही माहिती आहे. ...

स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम - Marathi News | SpiceJet will give coconuts to 1400 employees Consequences of deteriorating financial condition of the company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम

कंपनीच्या ताफ्यात सध्या ३० विमाने असून एकूण नऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत ...

Spicejet Layoff : एअरलाइन कंपनीची सर्वात मोठी नोकर कपात, स्पाइसजेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार! - Marathi News | spicejet airline to layoff 1400 employees amid inflation and job crisis  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरलाइन कंपनीची सर्वात मोठी नोकर कपात, 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार!

Spicejet Layoff : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा - Marathi News | Good news for those going to Ayodhya ram mandir tickets available at just rs 1622 SpiceJet announces cheap airfare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचं आगमन झालं आहे. याबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्साह आहे. ...

शंभर मिनिटे विमानाच्या वॉशरूममध्येच, लँडिंगनंतर सुटका, मुंबई-बंगळुरू विमानातील घटना - Marathi News | Hundred minutes in the plane's washroom, release after landing, Mumbai-Bangalore flight incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शंभर मिनिटे विमानाच्या वॉशरूममध्येच, लँडिंगनंतर सुटका, मुंबई-बंगळुरू विमानातील घटना

मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर हा प्रवासी विमानाच्या बाथरूममध्ये गेला. ...

विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास... - Marathi News | spicejet-passenger-stuck-in-washroom-till-landing-in-bangalore-now-he-is-being-provided-a-full-refund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास...

मुंबई-बंगळुरू फ्लाईटमध्ये घडली घटना; कंपनीने परत केले तिकीटाचे पैसे. ...

प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस - Marathi News | Why not hire trained pilots Notice to Air India, Spice Jet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस

आगामी १४ दिवसांत या मुद्यावर या दोन्ही कंपन्यांना खुलासा करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत. ...

घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती - Marathi News | The buyer and the seller are both in the loss! SpiceJet is eager to go first, informed the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

स्पाईसजेटने शारजाहस्थित हवाई वाहतूक कंपनी स्काय वन आणि आफ्रिकास्थित कंपनी सफ्रिक इन्व्हेस्टमेंट्सला सोबत घेऊन गो फर्स्ट खरेदी करण्याची योजना आखली आहे. ...