लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

श्रीराम आख्यान: यथा राजा, तथा प्रजा! रामराज्य म्हणजे सोनेरी पान, जनतेची सुख-समृद्धी हे तर प्रभूंचंच वरदान - Marathi News | shriram aakhyan know about amazing significance of lord shri ram ramrajya in ramayana shri ram katha ramrajya karta ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: यथा राजा, तथा प्रजा! रामराज्य म्हणजे सोनेरी पान, जनतेची सुख-समृद्धी हे तर प्रभूंचंच वरदान

Shriram Aakhyan: रामराज्य हे कायमच आदर्श राहिले आहे. कलियुगातही रामराज्य यावे, असे अनेकांना वाटते. ...

श्रीराम आख्यान: अहल्या, शबरी, तुलसीदास; रामनाम हा एकच ध्यास! श्रीरामाशिवाय ज्यांचं आयुष्य अपूर्ण होतं... - Marathi News | shriram aakhyan know about followers of lord shri ram during ramayana and shri ram katha aradhya ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: अहल्या, शबरी, तुलसीदास; रामनाम हा एकच ध्यास! श्रीरामाशिवाय ज्यांचं आयुष्य अपूर्ण होतं...

Shriram Aakhyan: वनवासाला असताना श्रीरामांनी अनेकांचा उद्धार केला. तर अनेकांनी श्रीरामांना आपले आराध्य मानले. रामकार्यासाठी शक्य ती सर्व मदत केली. ...

श्रीराम आख्यान: भक्त असावा तर असा! ज्याच्याशिवाय साक्षात प्रभूही अपूर्ण आहेत तो रामदूत हनुमान - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram and hanuman shri ram katha ramdoot hanuman | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: भक्त असावा तर असा! ज्याच्याशिवाय साक्षात प्रभूही अपूर्ण आहेत तो रामदूत हनुमान

Shriram Aakhyan: आजही श्रीरामकथा सुरु असते, तिथे एक पाट मारुतीरायांसाठी ठेवला जातो. रामकथा म्हटली की, हनुमंत येणार ही अगाध श्रद्धा अबाधित आहे. ...

श्रीराम आख्यान: शांत-संयमी श्रीराम जेव्हा रणांगणावर उतरले, राक्षसांचे कर्दनकाळ ठरले! - Marathi News | shriram aakhyan know about power of lord shri ram on battlefield shri ram katha ranjhunjar ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: शांत-संयमी श्रीराम जेव्हा रणांगणावर उतरले, राक्षसांचे कर्दनकाळ ठरले!

Shriram Aakhyan: शांत, संयमी असलेले श्रीराम समरांगणी युद्ध करताना तेवढेच उग्र, आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ...

श्रीराम आख्यान: तू बंधू, तूच सखा... मित्र जोडणारा श्रीराम, मैत्री जपणारा सुग्रीव; ही दोस्ती तुटायची नाय! - Marathi News | shriram aakhyan know about friendship of lord shri ram and sugriv shri ram katha sugrivacha mitra ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: तू बंधू, तूच सखा... मित्र जोडणारा श्रीराम, मैत्री जपणारा सुग्रीव; ही दोस्ती तुटायची नाय!

Shriram Aakhyan: सुग्रीवाची मोलाची मदत आणि मैत्री श्रीराम कधीही विसरले नाहीत. मैत्री एवढी घट्ट झाली की, श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात बंधुत्वाचे नाते निर्माण झाले. ...

श्रीराम आख्यान: एक भाऊ होता रामाची ‘उजळ सावली’, एकाने विनम्रपणे अयोध्या सांभाळली! रामायणातील ‘बंधुप्रेमा’ची बातच न्यारी - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram with lakshman bharat and shatrughna shri ram katha laxman bharat bandhu ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: एक भाऊ होता रामाची ‘उजळ सावली’, एकाने विनम्रपणे अयोध्या सांभाळली!

Shriram Aakhyan: श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या भावंडांकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. जे आजच्या काळातही लागू पडू शकते. रामायणाची बंधुप्रेमाची शिकवण कालातीत आहे. ...

श्रीराम आख्यान: जिचा पती ‘परमेश्वर’ होता, तिची कथा; श्रीरामाची सीता म्हणजे त्यागाची मूर्तिमंत गाथा... - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram and devi sita shri ram katha sita ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: जिचा पती ‘परमेश्वर’ होता, तिची कथा; श्रीरामाची सीता म्हणजे त्यागाची मूर्तिमंत गाथा...

Shriram Aakhyan: श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. तसेच सीताही मर्यादेचे मूर्तिमंत आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. ...

श्रीराम आख्यान: ‘देवाची आई’ होणं सोपं नाही! राम-कौसल्येच्या नात्याची हळवी गोष्ट - Marathi News | shriram aakhyan know about relationship of lord shri ram and mother kausalya shri ram katha kausalyecha ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीराम आख्यान: ‘देवाची आई’ होणं सोपं नाही! राम-कौसल्येच्या नात्याची हळवी गोष्ट

Shriram Aakhyan: रामाची आई होण्याचा बहुमान कौसल्येला लाभला. श्रीराम आणि कौसल्येच्या हळव्या नात्याची ही कथा... ...