लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती - Marathi News | After 'Jamba' in the country, the second idol of Shri Ram-Sita in Bhalgaon near Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती

छत्रपती संभाजीनगरच्या जवळ भालगावात आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली श्रीराम-सीतेची मूर्ती ...

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे - Marathi News | During the month of Ramazan, Muslim brothers should follow 'Sabr' and 'Taqwa' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे

मौलाना अब्दुल रशीद मदनी यांचा सल्ला; या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला. ...

आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी - Marathi News | Now get married in Chaturmas; Emergency 37 marriage dates given by panchangakarte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी आनंदाची बातमी ...

संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट - Marathi News | Attractive decoration of grapes on the samadhi of Saint Goroba Kaka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट

पापमोचनी एकादशीनिमित्त दर्शनासाठी गर्दी ...

नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी - Marathi News | Beginning of the famous Salt Yatra in Narsi, Mandiyali for devotees to see Saint Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.  ...

भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले - Marathi News | Good news for devotees, Tulajabhavani temple will remain open for 22 hours on the occasion of Chaitra Poornima | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली. ...

नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड - Marathi News | Nathshashthi special: Eknath Maharaj worshiping the deity idol in Aurangpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड

औरंगपुऱ्यातील ‘नाथ मंदिरात’ ४५० वर्षांपूर्वी रंगत नाथांचे हरिपाठ, भारुड ...

गुरु नीम करोली बाबा यांना अनुष्का शर्माने वाहिली श्रद्धांजली, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुम्हाला...' - Marathi News | Anushka Sharma paid tribute to Guru Neem Karoli Baba sharing the post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुरु नीम करोली बाबा यांना अनुष्का शर्माने वाहिली श्रद्धांजली, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुम्हाला...'

गुरु नीम करोली बाबांना श्रद्धांजली अर्पण करत अनुष्का शर्माने खास पोस्ट शेअर केली आहे. ...