लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

ॐ नमो सद्‍गुरु वसंतू - Marathi News | Om Namo Sadhguru Vasantu | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ॐ नमो सद्‍गुरु वसंतू

  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते. ...

Mahashivratri 2021: प्राणरक्षक मानल्या जाणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचे पठण नेमके कसे करावे? वाचा, 'हे' नियम - Marathi News | mahashivratri 2021 know about these are important rules to chant mahamrityunjaya mantra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahashivratri 2021: प्राणरक्षक मानल्या जाणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचे पठण नेमके कसे करावे? वाचा, 'हे' नियम

important rules to chant mahamrityunjaya mantra: महामृत्युंजय मंत्र पठणाचे काही नियम असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Benefits of belpatra: ब्लड प्रेशर अन् डायबिटीसला नियंत्रणात ठेवणार बेलाचं पान; इतर फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Benefits of belpatra from blood pressure to sugar | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Benefits of belpatra: ब्लड प्रेशर अन् डायबिटीसला नियंत्रणात ठेवणार बेलाचं पान; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

Benefits of belpatra : बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो. ...

देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा... - Marathi News | samarth ramdas swami says that this is the right way to demand god | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा...

एका प्रसंगात समर्थ रामदास स्वामी यांनी देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात केलेले मार्गदर्शन आताच्या घडीलाही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. जाणून घेऊया... ...

तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं - Marathi News | Think of you and you appear in front | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं

हे सदगुरुनाथा, तुमच्या गोष्टी केल्या की  पाठीपोटी तुम्ही प्रगट होता व दृष्टी सन्मुख ठसावता. ...

Vrat and Festival in March 2021: अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव - Marathi News | know about the vrats and festivals to be celebrate in march 2021 from angarki chaturthi to holi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vrat and Festival in March 2021: अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

मार्च महिन्याची सुरुवात अंगारक संकष्ट चतुर्थी या गणपती बाप्पाच्या शुभ व्रताने होणार आहे. यानंतर महादेव शिवशंकर यांची विशेष कृपा लाभणाऱ्या महाशिवरात्रीचा योग जुळून येत आहे. मार्च महिन्यात दोन एकादशी आहेत. तसेच या महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. ...

राम ही एक वृत्ती; जिथे वासना तिथे राम नाही - Marathi News | Ram is an attitude; Where there is lust there is no Rama | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राम ही एक वृत्ती; जिथे वासना तिथे राम नाही

परद्रव्य आणि परनारी या पापातून जो अलिप्त आहे किंवा या दोन पापांच्या विटाळाचा ज्याला स्पर्श झाला नाही तोच माणूस या संज्ञेला प्राप्त होतो..! ...

ऋषी आणि मुनी यांच्यात फरक काय असतो? जाणून घ्या महत्त्व, मान्यता व प्रकार - Marathi News | what is difference between rishi and muni and know about types and significance | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ऋषी आणि मुनी यांच्यात फरक काय असतो? जाणून घ्या महत्त्व, मान्यता व प्रकार

ऋषि आणि मुनी यांच्यात फार फरक आहे, असे आपल्याला वाटत नाही. धर्मशास्त्राच्या आधारावर पाहायला गेल्यास ऋषि आणि मुनी या दोघांमध्ये फरक असल्याचे दिसून येते. ऋषींचे अनेक प्रकारही असल्याचे सांगितले जाते. ऋषींच्या प्रकाराचे महत्त्वही वेगळे आहे. जाणून घेऊया.. ...