लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

Asian Games 2018: 'दंगल'मधील हीच का ती फोगट; चिनी पत्रकाराला प्रश्न पडतो तेव्हा! - Marathi News | Asian Games 2018: Foreign Media confuse between 'Dangal' fame phogat sisters and vinesh phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: 'दंगल'मधील हीच का ती फोगट; चिनी पत्रकाराला प्रश्न पडतो तेव्हा!

Asian Games 2018: रिओ ऑलिम्पिकमधील तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो... चीनच्या सून यानविरूद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या विनेश फोगटला दुखापत झाली होती... ...

India vs England 3rd Test: विराटची एक खेळी अन् विक्रम, विक्रम, विक्रम...  - Marathi News | India vs England 3rd Test: Virat Kohli creates captaincy record in England with 23rd Test century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: विराटची एक खेळी अन् विक्रम, विक्रम, विक्रम... 

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच विजयाचे पारडे भारतीय संघाच्या बाजूने झुकले आहे. ...

लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद - Marathi News | Lionel Messi misses out on UEFA Player of the Year Award | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद

वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची शर्यत म्हटली की ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही नावे समोर असायलाच हवीत. गेली दहा वर्ष तरी असचं चालत आलय. ...

Asian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी - Marathi News | Asian Games 2018: India lost Three Bronze Medals today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी

ही तिन्ही पदके भारताला कुस्तीमध्ये मिळू शकली असती, पण त्यामध्ये भारताला यश मिळाले नाही. ...

Asian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद - Marathi News | Asian Games 2018: How India will do a come back in badminton, coach Gopichand has said | Latest badminton Videos at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद

भारताला सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण या पराभवांमधून आम्ही बरेच काही शिकणार आहोत आणि आमची कामगिरी नक्कीच सुधारणार आहे, असे भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले आहे.  ...

Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ - Marathi News | Asian Games 2018: How did Vinesh phogat gold medal ... see this exclusive video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक मिळवून दिले. ...

Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय? - Marathi News | Asian Games 2018: what about Indian kabaddi 'Progress'? | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय?

Asian Games 2018: भारतीय पुरूष कबड्डी संघाला सोमवारी दक्षिण कोरियाने जमिनीवर आणले. कबड्डी ही आता केवळ भारताची मक्तेदारी राहिलेली नाही, याची जाणीव करून देणारा हा सामना ठरला.  ...

Asian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा - Marathi News | Asian Games 2018: gold medal's hope from Vinesh Phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

विनेशने उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या याकशितमुराकोव्हावर 10-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.  ...