लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्पृहा जोशी

स्पृहा जोशी

Spruha joshi, Latest Marathi News

अन् गिरगाव चौपाटीवर साकारलं 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प - Marathi News | The sand sculpture of 'Lokmanya' series created at Girgaon Chowpatty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् गिरगाव चौपाटीवर साकारलं 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प

झी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. ...

Spruha Joshi VIDEO : स्पृहा साकारणार लोकमान्यांची पत्नी, भूमिकेसाठी अशी केली तयारी - Marathi News | spruha joshi in new marathi serial lokmanya on zee marathi share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Spruha Joshi VIDEO : स्पृहा साकारणार लोकमान्यांची पत्नी, भूमिकेसाठी अशी केली तयारी

Spruha Joshi : दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...

झी मराठीवर आता उलगडणार टिळकांची गाथा, हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | New serial on Lokmanya Tilak, the actor will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर आता उलगडणार टिळकांची गाथा, हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Lokmanya : लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

स्पृहा जोशीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!, छोट्या पडद्यावर दिसणार ऐतिहासिक भूमिकेत - Marathi News | Good news for fans of Spruha Joshi..!, in a historical role on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!, छोट्या पडद्यावर दिसणार ऐतिहासिक भूमिकेत

Spruha Joshi : स्पृहा लवकरच छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...

'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली..'; स्पृहाने शेअर केला वारीतील अनुभव - Marathi News | marathi actress spruha joshi shared ashadhi ekadashi vari experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली..'; स्पृहाने शेअर केला वारीतील अनुभव

Spruha joshi: स्पृहा अलिकडेच पुण्यातील आषाढी वारीमध्ये सहभागी झाली होती.  या वारीत सहभागी झाल्यानंतर तेथे आलेल्या अनुभवांचं वर्णन तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. ...

लव्हस्टोरी! ‘तो अजिबात आवडला नव्हता..,’ म्हणणारी स्पृहा जोशी वरदच्या प्रेमात कशी पडली? - Marathi News | marathi actress spruha joshi and her husband varad laghate love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव्हस्टोरी! ‘तो अजिबात आवडला नव्हता..,’ म्हणणारी स्पृहा जोशी वरदच्या प्रेमात कशी पडली?

Spruha Joshi : स्पृहा जोशीबद्दल सगळेच जाणताच. पण तिचा ‘अहो’ अर्थात तिच्या नवऱ्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2014 साली दोघांचं लग्न झालं. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...

तगडी स्टारकास्ट असलेल्या "मीडियम स्पाइसी" सिनेमात दिसणार स्पृहा जोशी - Marathi News | Actress Spruha Joshi playing key character in Medium Spicy Marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तगडी स्टारकास्ट असलेल्या "मीडियम स्पाइसी" सिनेमात दिसणार स्पृहा जोशी

Spruha Joshi : मालिका, चित्रपट, नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी स्पृहा "मीडियम स्पाइसी"मध्ये कृष्णा नावाच्या एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार. ...

PHOTOS: स्पृहा जोशीच्या 'अहो'ना पाहिलंत का?, तो आहे 'या' क्षेत्रात कार्यरत - Marathi News | Have you seen Spriha Joshi's Husband? He is working in this field | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: स्पृहा जोशीच्या 'अहो'ना पाहिलंत का?, तो आहे 'या' क्षेत्रात कार्यरत

आज कलाविश्वात स्पृहाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ...