De Dhamal Serial : तुम्ही जर तुम्ही ९०च्या काळात जन्माला आला असाल तर तुम्ही अल्फा मराठी म्हणजेच आताच्या झी मराठीवर 'दे धमाल' ही मालिका नक्कीच पाहिली असेल. या मालिकेतील पात्रे झंप्या, वरूण, निनाद, ऋतूजा, स्पृहा, शीतू, चीनू, ही सगळीच पात्र चांगलीच गाजल ...