श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे. ...
श्रीलंकेत ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलेलीच नाही, मग ती हे स्फोट कसे करणार? असे वाटले होते, परंतु आता वास्तविकता समोर आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या महाभयंकर, निष्ठूर दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतल्याने ही दृष्टी ठेवणे आणखीनच गरजेचे ठरते. ...
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमधील हल्ल्याचा सूड श्रीलंकेत का, या प्रश्नाचे उत्तर इसिसच्या कार्यपद्धतीत सापडते. ओसामा बिन लादेनची अल कायदा व इसिस यांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यानंतर, भारतानेही सावध राहिले पाहिजे. ...
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ...