लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

श्रीलंकेच्या राजकारणात सिरिसेना पुन्हा येणार? - Marathi News |  Will Sirisena re-enter Sri Lankan politics? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या राजकारणात सिरिसेना पुन्हा येणार?

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष मैथरीपाला सिरिसेना हे पुन्हा संसदेत यायच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या श्रीलंका फ्रीडम पार्टीतून हकालपट्टी झालेले वरिष्ठ संसद सदस्य ए. फौजी यांनी रविवारी सांगितले. ...

महिंदा राजपक्षे झाले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान - Marathi News | Mahinda Rajapaksa becomes the new Sri Lankan Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिंदा राजपक्षे झाले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

पुढील वर्षीपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान; राष्ट्राध्यक्षांचे थोरले बंधू; एकाच कुटुंबात देशाची सत्तासूत्रे ...

निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने घेतला 'यू टर्न' - Marathi News | Lasith Malinga takes u turn on retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने घेतला 'यू टर्न'

आपण ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर निवृत्त होणार नाही, अशी भूमिका मलिंगाने घेतली आहे. ...

श्रीलंकेतील बदलामुळे वाढणार भारताची डोकेदुखी - Marathi News | editorial on sri lanka presidential election and its effect on india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेतील बदलामुळे वाढणार भारताची डोकेदुखी

श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही. ...

Video: बाबो, अशी गोलंदाजी कराल तर बरगड्याच मोडतील ना राव! - Marathi News | Video: Sri Lankan spinner Kevin Koththigoda's weird bowling action grabs eyeballs in T10 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बाबो, अशी गोलंदाजी कराल तर बरगड्याच मोडतील ना राव!

दक्षिण आफ्रिकेचा पॉल अ‍ॅडम आठवतो का? हो तोच गोलंदाजी करताना डोल्यावरून पूर्ण 360 अंशातून हात फिरवून गोलंदाजी करायचा... ...

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदी गोताबाया राजपक्षे - Marathi News | Gotabaya Rajapaksa to be President of Sri Lanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदी गोताबाया राजपक्षे

दहशतवादी हल्ल्यानंतर सत्तांतर; राष्ट्रवादाला कौल ...

गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, मोदींनी दिल्या शुभेच्छा!  - Marathi News | Sri Lanka strongman Gotabaya Rajapaksa wins presidential elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, मोदींनी दिल्या शुभेच्छा! 

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम - Marathi News | When MS Dhoni's astonishing prediction for Rohit Sharma came true | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीवर आहे. ...