लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

आता श्रीलंकेला व्हिसाशिवाय जाता येणार! 'या' 6 देशांसाठी मोफत व्हिसा स्कीम जाहीर, मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | sri lankan cabinet approves free tourist visa for visitors from india and 6 other countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता श्रीलंकेला व्हिसाशिवाय जाता येणार! 'या' 6 देशांसाठी मोफत व्हिसा स्कीम जाहीर

परराष्ट्र मंत्री साबरी यांनी एका निवेदनात सांगितले की, ३१ मार्च २०२४ पर्यंत पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी केली जाईल. ...

IND vs ENG: इंग्लंडने मागवला नवा वेगवान गोलंदाज; जोफ्रा आर्चरला नाकारून 'या' खेळाडूची निवड - Marathi News | IND vs ENG World Cup 2023 Reece Topley ruled out of World Cup with fractured finger Brydon Carse has been named the replacement player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने मागवला नवा वेगवान गोलंदाज; जोफ्रा आर्चरला नाकारून 'या' खेळाडूची निवड

भारताचा पुढील सामना इंग्लंडशी होणार, दुखापतग्रस्त रीस टॉप्लीची घेणार जागा ...

श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले  - Marathi News | ICC ODI World Cup NED vs SL Live : Sri Lanka registered first win, beat Netherlands by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले 

ICC ODI World Cup NED vs SL Live : सलग तीन पराभवानंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरलेल्या श्रीलंका संघाला यश आले. ...

नेदरलँड्सचा करिष्मा! ९१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान - Marathi News | ICC ODI World Cup NED vs SL Live : 91/6 to 262/10, One of the greatest fightback given by the Netherlands, Sybrand Engelbrecht - 70(82) & Logan Van Beek - 59(75)  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सचा करिष्मा! 9१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान

ICC ODI World Cup NED vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सुसाट पळणारा दक्षिण आफ्रिकेचा अश्व नेदरलँड्सने रोखला अन् स्पर्धेतील आश्चर्यकारक निकाल नोंदवला होता. ...

World Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाला दुखापतीचं ग्रहण; पहिल्या विजयासाठी दोन स्टार खेळाडू भारताकडे रवाना - Marathi News | Sri Lanka Cricket announce that Angelo Mathews and Dushmantha Chameera will join the team in India as traveling reserves ahead of Netherlands match which will be played in Lucknow on October 21st  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या संघाला दुखापतीचं ग्रहण; पहिल्या विजयासाठी दोन स्टार खेळाडू भारताकडे रवाना

वन डे विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघात दोन स्टार खेळाडूंची वर्णी लागली आहे. ...

वर्ल्डकपमधील उलथापालथ दिग्गजांसाठी धोक्याची घंटा, अफगाणिस्तान या ३ संघांचं गणित बिघडवणार - Marathi News | Upheaval in the World Cup is a warning bell for the giants, Afghanistan will spoil the math of the three teams. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमधील उलथापालथ दिग्गजांसाठी धोक्याची घंटा, अफगाणिस्तान या ३ संघांचं गणित बिघडवणार

ICC CWC 2023, Afghanistan : स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा संघ धक्कादायक निकाल नोंदवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  ...

World Cup Semi Final Scenario : श्रीलंका अजूनही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो का? जाणून घ्या महत्त्वाचे गणित  - Marathi News | World Cup Semi Final Scenario : Does Sri Lanka still have a chance to qualify for the semi-finals of the ICC World Cup 2023? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका अजूनही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो का? जाणून घ्या महत्त्वाचे गणित 

World Cup Semi Final Scenario :  श्रीलंकेच्या संघाची  आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात चांगली झालेली नाही.   ...

वर्ल्ड कपमध्येही 'गणपती बाप्पा मोरया', श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 'ऑस्ट्रेलियन' चाहत्यांचा आव्वाज - Marathi News |  Australia fans chant Ganpati Bappa Morya, Vande Mataram, Jai Mata Di and Bharat Mata Ki Jai during aus vs sl match in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्येही 'गणपती बाप्पा मोरया', लखनौमध्ये 'ऑस्ट्रेलियन' चाहत्यांचा आव्वाज

icc odi world cup 2023 : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषकात विजयाचा श्रीगणेशा केला.  ...