लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Will India become India? Earlier these countries of the world have changed their name, see the complete list | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी

India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

श्रीलंकेचे एक पाऊल Super 4 मध्ये! अफगाणिस्तानला पूर्ण ५० नव्हे ३७.१ षटकांत जिंकावी लागेल मॅच - Marathi News | AFG vs SL Live : Sri Lanka post 291/8 (Kusal Mendis 92; Gulbadin Naib 4/60), Afghanistan need to chase 292 down in a maximum of 37.1 overs to make the Super Fours. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचे एक पाऊल Super 4 मध्ये! अफगाणिस्तानला पूर्ण ५० नव्हे ३७.१ षटकांत जिंकावी लागेल मॅच

AFG vs SL Live : आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका ही मॅच कमालीची चुरशीची होताना दिसतेय... ...

VIDEO : भारतीय खेळाडूची श्रीलंकेत रिक्षातून 'भटकंती', शेअर केला खास 'नजारा' - Marathi News | During Asia Cup 2023, former Indian player Irfan Pathan traveled by rickshaw to Sri Lanka, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : भारतीय खेळाडूची श्रीलंकेत रिक्षातून 'भटकंती', शेअर केला खास 'नजारा'

भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक खेळत आहे. ...

मोठा ट्विस्ट! आशिया कप फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCBची जय शाह यांच्याकडे शिफारस - Marathi News | Chairman of the Management Committee of the Pakistan Cricket Board zaka Ashraf contacts Shah, recommends shifting Asia Cup 2023 matches to Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप आता फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCB ची जय शाह यांच्याकडे शिफारस

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

Big News : कोलंबोत मुसळधार, Asia Cup चे सामने दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना सुरुवात - Marathi News | Breaking: Heavy rains in Colombo, Asia Cup games likely to be shifted. Deliberations underway to keep the tournament in Pallekele or shift to Dambulla | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलंबोत मुसळधार, Asia Cup चे सामने दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना सुरुवात

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातला महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला अन् चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले. ...

श्रीलंकेने पहिला सामना जिंकला, पण बांगलादेशने माफक लक्ष्यासाठी त्यांना झुंजवले - Marathi News | SL vs BAN Asia Cup 2023 Live Marathi : Sri Lanka beat Bangladesh by 5 wickets, Charith Asalanka & Sadeera Samarawickrama scored match winning half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने पहिला सामना जिंकला, पण बांगलादेशने माफक लक्ष्यासाठी त्यांना झुंजवले

SL vs BAN Asia Cup 2023 Live Marathi : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या १६५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेला चांगलाच घाम गाळावा लागला. ...

२ धावा, ४ विकेट्स! CSK चे गोलंदाज बांगलादेशवर पडले भारी, ज्युनियर मलिंगाने कमाल केली - Marathi News | SL vs BAN Asia Cup 2023 Live Marathi : From 162/6 to 164 all out, Matheesha Pathirana became Youngest Sri Lankan to bag a four-wicket haul in ODIs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ धावा, ४ विकेट्स! CSK चे गोलंदाज बांगलादेशवर पडले भारी, ज्युनियर मलिंगाने कमाल केली

SL vs BAN Asia Cup 2023 Marathi Live Update : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात पाल्लेकेले येथे सुरू असलेल्या सामन्यात यजमानांनी अर्धी बाजी मारली आहे. ...

बांगलादेशचे फलंदाज गोंधळले! दोघंही एकाच एंडला पोहोचले, पण नेमकं OUT कोण हेच नाही समजले - Marathi News | SL vs BAN Asia Cup 2023 Live Marathi : A big mix-up between Najmul Hossain Shanto and Mehidy Hasan Miraz, Mehidy Hasan Miraz pays the price and Bangladesh 141/6 (36.3) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचे फलंदाज गोंधळले! दोघंही एकाच एंडला पोहोचले, पण नेमकं OUT कोण हेच नाही समजले

SL vs BAN Asia Cup 2023 Marathi Live Update : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेची शानदार सुरुवात करून दिली. ...