लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

पाकिस्तानला मोठ्ठा दणका! आशिया कपसाठीचे हायब्रीड मॉडेल नाकारलं, आता काय? - Marathi News | Asia Cup 2023 Pakistan Hybrid Model Rejected Men In Green May Pull Out Of Continental Tournament BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला मोठ्ठा दणका! आशिया कपसाठीचे हायब्रीड मॉडेल नाकारलं, आता काय?

Asia Cup 2023: आता पाकिस्तानपुढे दोन पर्याय आहेत, कोणते... वाचा सविस्तर ...

कोण आहे इब्राहिम झाद्रान... ज्याने मोडला भारताच्या शुबमन गिलचा मोठा विक्रम - Marathi News | Who is ibrahim zadran broke Shubman Gill record scored 98 runs sl vs afg odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे इब्राहिम झाद्रान... ज्याने मोडला भारताच्या शुबमन गिलचा मोठा विक्रम

श्रीलंकेला पहिल्या वन डे मध्ये अफगाणिस्तानने दिली मात ...

भविष्यात ठाण्यातून तेंडुलकर, गावसकर निर्माण होतील! अर्जुन रणतुंगा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | In the future, Tendulkar, Gavaskar will be born from Thane! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भविष्यात ठाण्यातून तेंडुलकर, गावसकर निर्माण होतील! अर्जुन रणतुंगा यांनी व्यक्त केला विश्वास

राम सेतू झाला तर आपण अर्ध्या तासात भारतातून श्रीलंकेला पोहोचू आणि तशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करूया ...

World Cup Qualifier fixtures - वर्ल्ड कपच्या दोन जागांसाठी २ माजी विजेत्यांसह १० संघ भिडणार; वेळापत्रक जाहीर - Marathi News | Former champions West Indies and Sri Lanka have been drawn in opposing groups as World Cup Qualifier fixtures are released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या दोन जागांसाठी २ माजी विजेत्यांसह १० संघ भिडणार; वेळापत्रक जाहीर 

World Cup 2023 Qualifier fixtures - दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज आणि १९९६ सालचा विजेता श्रीलंका यांना आगामी आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. ...

गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा - Marathi News | BCCI to BOYCOTT Asia Cup 2023? Some sigh of relief for the Pakistan Cricket Board (PCB) as Bangladesh and Sri Lanka have extended support to the new hybrid plan for Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ( PCB) काही दिलासादायक बातमी समोर आली आहे, बीसीसीआय हळूहळू पाठिंबा गमावत आहे. ...

Asia Cup वाद : पाकिस्तानी सैरभैर! BCCI ने भिक घातली नाही, आता श्रीलंकेला दिली धमकी - Marathi News | Pakistan will boycott the two Test matches against Sri Lanka in July if Sri Lanka Cricket opposes the hybrid model presented by Pakistan Cricket Board for the Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup वाद : पाकिस्तानी सैरभैर! BCCI ने भिक घातली नाही, आता श्रीलंकेला दिली धमकी

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक २०२३ हातातून जाऊ देण्याच्या तयारीत नाहीत. ...

ICC Cricket World Cup: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपसाठीचे ८ संघ ठरले, तर दोन माजी विजेत्यांसह १० संघाना खेळावी लागेल पात्रता फेरी - Marathi News | 8 teams for the ICC Cricket World Cup have been decided, while 10 teams, including two former winners, will have to play in the qualifying round | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट वर्ल्डकपसाठीचे ८ संघ ठरले, तर दोन माजी विजेत्यांसह १० संघाना खेळावी लागेल पात्रता फेरी

ICC Cricket World Cup: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये आयोजित होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० संघ खेळणार आहेत. दरम्यान, या दहा संघांपैकी ८ संघांची नावं निश्चित झाली आहेत. ...

पाकिस्तानला धक्का, Asia Cup 2023 दुसऱ्या देशात होणार; बाबर आजमचा संघ बहिष्कार टाकणार - Marathi News | Sri Lanka is likely to host the upcoming Asia Cup with the Asian Cricket Council (ACC) set to move the tournament from Pakistan, babar azam's team might boycott  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला धक्का, Asia Cup 2023 दुसऱ्या देशात होणार; बाबर आजमचा संघ बहिष्कार टाकणार

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर येतेय... भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानात नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) नाराज झाले. ...