लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

श्रीलंकेमध्ये सर्वपक्षीय हंगामी सरकार स्थापनेस विराेधक तयार; शांतता राखण्याचं लष्करप्रमुखांचं आवाहन - Marathi News | sri lankas army chief general shavendra silva appealed people to support military to maintain peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेमध्ये सर्वपक्षीय हंगामी सरकार स्थापनेस विराेधक तयार; शांतता राखण्याचं लष्करप्रमुखांचं आवाहन

Sri Lanka Crisis : हजारो निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या शासकीय निवासस्थानाचा शनिवारी ताबा घेतला. श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...

श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या बेडरुममध्ये आंदोलक घुसले अन् मखमली गादीवर खेळले WWE; Video व्हायरल - Marathi News | sri lanka economic political crisis president house protesters vandelised bedroom playing wwe video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या बेडरुममध्ये आंदोलक घुसले अन् मखमली गादीवर खेळले WWE; Video व्हायरल

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असताना नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. देशातील महागाईनं हाहाकार केला आहे. ...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आंदोलकांचं 'सरकार'! राष्ट्रपती भवनात घेतली 'कॅबिनेट' बैठक, पंतप्रधानांच्या घरी केली पार्टी - Marathi News | Sri Lanka Crisis: Government' of protesters in Sri Lanka hold mock cabinet meeting at presidential house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत आंदोलकांचं 'सरकार'! राष्ट्रपती भवनात घेतली 'कॅबिनेट' बैठक, पंतप्रधानांच्या घरी केली पार्टी

Sri lanka crisis : या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच, देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरी झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली. ...

पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच! - Marathi News | spacial article on sri lanka political crisis president house people enter prime minister house fire | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

मनमानी राज्यकर्त्यांची बेशरम मौजमस्ती आणि बेलगाम वर्तनाने भडकलेल्या सामान्य नागरिकांच्या झुंडी जेव्हा सत्तास्थानांवर कब्जा करतात... ...

Sri Lanka Crisis: एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात - Marathi News | Sri Lanka Crisis: A big mistake and Sri Lanka is in financial trouble; Depending on China is expensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे. ...

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटात भारत श्रीलंकेच्या बाजूने, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर - Marathi News | Sri Lanka Crisis: India announces 3. 3.8 billion aid to Sri Lanka in financial crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक संकटात भारत श्रीलंकेच्या बाजूने, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर

India Helps Sri Lanka: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच - Marathi News | Sri Lanka Crisis: Protesters in Sri Lanka have fun Relaxing at the Rashtrapati Bhavan Gotabaya is still missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच

Sri Lanka Crisis Latest Update: गेल्या एक दिवसापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. ...

Sri Lanka Protest: श्रीलंकन राष्ट्रपतींच्या घरातून सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड, नोटा मोजताना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sri Lanka Protest: Billions of rupees cash found in Sri Lankan President's house, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकन राष्ट्रपतींच्या घरातून सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड, नोटा मोजताना व्हिडीओ व्हायरल

Sri Lanka Protest: मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. ...