लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटात भारत श्रीलंकेच्या बाजूने, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर - Marathi News | Sri Lanka Crisis: India announces 3. 3.8 billion aid to Sri Lanka in financial crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक संकटात भारत श्रीलंकेच्या बाजूने, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर

India Helps Sri Lanka: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच - Marathi News | Sri Lanka Crisis: Protesters in Sri Lanka have fun Relaxing at the Rashtrapati Bhavan Gotabaya is still missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच

Sri Lanka Crisis Latest Update: गेल्या एक दिवसापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. ...

Sri Lanka Protest: श्रीलंकन राष्ट्रपतींच्या घरातून सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड, नोटा मोजताना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sri Lanka Protest: Billions of rupees cash found in Sri Lankan President's house, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकन राष्ट्रपतींच्या घरातून सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड, नोटा मोजताना व्हिडीओ व्हायरल

Sri Lanka Protest: मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. ...

Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sri Lanka Crisis: 'We stand firmly behind Sri Lanka', India's first reaction to Sri Lanka crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. ...

Sri Lanka Crisis: आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे खासगी घर जाळले; वातावरण चिघळले - Marathi News | Srilanka Crisis: protestors set ablaze the private residence of Sri Lankan PM Ranil Wickremesinghe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे खासगी घर जाळले; वातावरण चिघळले

Srilanka Crisis: श्रीलंकेमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यावरही आंदोलकांचा राग काही शांत झालेला नाही. ...

Sri Lanka crisis: सत्ता सोडली! श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंचा अखेर राजीनामा; पसार राष्ट्रपती राजपाक्षेही देणार - Marathi News | Sri Lanka crisis: Ranil Wickremesinghe resigns as Prime Minister; gotabaya rajapaksa also soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्ता सोडली! श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघेंचा अखेर राजीनामा; पसार राष्ट्रपती राजपाक्षेही देणार

Sri Lanka crisis: श्रीलंकेचे गेल्यावेळच्या नागरिकांच्या बंडानंतर पंतप्रधान झालेले रानिल विक्रमसिंघे यांनी सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार दिला होता. परंतू आता त्यांनी राजीनामा दिला आहे. ...

श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात आंदोलकांचा धुमाकूळ, स्विमिंग पूलमध्ये मस्ती, बेडरूममध्ये उड्या आणि... - Marathi News | Protesters in Sri Lanka's Rashtrapati Bhavan, fun in the swimming pool, jumping in the bedroom and ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात आंदोलकांचा धुमाकूळ, स्विमिंग पूलमध्ये मस्ती, बेडरूममध्ये उड्या आणि...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत सरकारविरोधातील आंदोलन अधिकच तीव्र झालं आहेत. त्यातच  आज हजारो आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनाकडे कूच करत त्यावर कब्जा केला. यादरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती भवन सोडून पसार झाले. ...

Amol Kolhe: "सत्तेचा गैरवापर केल्यास डोक्यावर घेणारी जनता पायदळीही तुडवू शकते" - Marathi News | Amol Kolhe: "If the power is abused, the people who take it head on can even step on it.", Amol kolhe on Srilanka politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''सत्तेचा गैरवापर केल्यास डोक्यावर घेणारी जनता पायदळीही तुडवू शकते''

Amol Kolhe: संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार राजपक्षे आता राष्ट्रपती भवनात नाहीत. कोलंबो स्थित राष्ट्रपती भवनाला आंदोलकांनी घेरलं आहे. ...