लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान! - Marathi News | economic crisis hit sri lanka shuts schools and work from home to save fuel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान!

Sri Lanka Economic Crisis : इंधनाची (Fuel) बचत करण्यासाठी सरकारने शाळा बंद केल्या असून कर्मचाऱ्यांना घरून काम  (Work From Home) करण्यास सांगितले आहे. ...

SL vs AUS 5th ODI : ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार! - Marathi News | SL vs AUS 5th ODI : Sri Lanka was 62 for 7 then Chamika Karunaratne played a great knock - 75 runs, set 161 runs target to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार!

Sri Lanka vs Australia 5th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून सलग तीन वन डे सामने जिंकून श्रीलंकेने ३० वर्षांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...

SL vs AUS : श्रीलंकेनं 1992 नंतर ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत नमवले, 0-1 अशा पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक केले - Marathi News | SL vs AUS : History: Sri Lanka won the Bilateral ODI series against Australia for the first time after 30 long years at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेनं 1992 नंतर ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत नमवले, पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक केले

Sri Lanka vs Australia 4th ODI : श्रीलंकेने चौथ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.. ...

SL vs AUS : Glenn Maxwellचा अफलातून झेल, पण २४ वर्षीय चरिथ असलंकासमोर ऑसी गोलंदाज फेल, Video  - Marathi News | SL vs AUS : Charith Asalanka scored 110 in 106 balls in the 4th ODI against Australia. Sri Lanka got bowled out for 258, What a take from Glenn Maxwell, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Glenn Maxwellचा अफलातून झेल, पण २४ वर्षीय चरिथ असलंकासमोर ऑसी गोलंदाज फेल, Video 

Sri Lanka vs Australia 4th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून श्रीलंकेने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...

Sri lanka crisis: श्रीलंका आर्थिक संकटात, विश्वचषक विजेता खेळाडू पेट्रोल पंपावर वाटतोय चहा-पाव - Marathi News | Srilanka crisis | Roshan Mahanama | Sri Lanka is in financial crisis, Former World Cup winning Cricketer Roshan Mahanama serving tea at the petrol pump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका आर्थिक संकटात, विश्वचषक विजेता खेळाडू पेट्रोल पंपावर वाटतोय चहा-पाव

Sri lanka crisis: श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेचा माजी विश्वचषक विजेता खेळाडू आपल्या देशवासियांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ...

SL vs AUS : श्रीलंकेनं १९ वर्षांनंतर मोठा पराक्रम केला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात Pathum Nissanka हिरो ठरला! - Marathi News | SL vs AUS : Sri Lanka beat Australia in back-to-back ODI matches for the first time since 13th June 2003, Pathum Nissanka scored 137 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेनं १९ वर्षांनंतर मोठा पराक्रम केला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात Pathum Nissanka हिरो ठरला!

श्रीलंकेने वन डे सामन्यात सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...

SL vs AUS : आली लहर, केला कहर!; Glenn Maxwell ने 12 चेंडूंत कुटल्या 60 धावा, ऑस्ट्रेलियाने मिळवला रोमहर्षक विजय - Marathi News | Glenn Maxwell - 80* (51) with 6 fours and 6 sixes. A thunderous innings to take Australia to a victory with 2 wickets left against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आली लहर, केला कहर!; Glenn Maxwell ने 12 चेंडूंत कुटल्या 60 धावा, ऑस्ट्रेलियाने मिळवला रोमहर्षक विजय

मंगळवारचा दिवस दर्दी क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीचा ठरला... कसोटी व ट्वेंटी-20तील थरारानंतर ऑस्ट्रेलिया -श्रीलंका ( Australia vs Sri Lanka) यांच्यातल्या वन डे सामन्याने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. ...

आधी केला अदानी समुहासाठी मोदींनी श्रीलंकेवर दबाव टाकणाच्या दावा, आता अधिकाऱ्याचा राजीनामा - Marathi News | Sri Lanka Adani Row Official Quits After Alleging Link To PM narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी केला अदानी समुहासाठी मोदींनी श्रीलंकेवर दबाव टाकणाच्या दावा, आता अधिकाऱ्याचा राजीनामा

Adani Project : श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समुहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला होता. ...