लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

परिस्थिती बिकट! श्रीलंकेतील पेट्रोलपंपावर NO Petrol चे बोर्ड; दिवसातून 15 तास वीजपुरवठा खंडित - Marathi News | only one day of petrol stock left 15 hours of power cut and no money for medicine gas says sri lankan pm ranil wickremesinghe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती बिकट! श्रीलंकेतील पेट्रोलपंपावर NO Petrol चे बोर्ड; दिवसातून 15 तास वीजपुरवठा खंडित

श्रीलंकेतील अनेक पेट्रोल पंपावर "नो पेट्रोल"च्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. पेट्रोल मिळेल या आशेनं नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. ...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेसमोर मोठं संकट, राष्ट्रीय विमान कंपनीही विकणार; सॅलरीसाठी छापाव्या लागतायत नोटा - Marathi News | Sri Lanka Crisis pm ranil wickramasinghe to sell airline print money to pay salaries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेसमोर मोठं संकट, राष्ट्रीय विमान कंपनीही विकणार; सॅलरीसाठी छापाव्या लागतायत नोटा

श्रीलंकन सरकारला देशाला तोट्यात जाण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय विमान कंपनच्या खासगीकरणाची योजना बनवावी लागली आहे. ...

संपूर्ण श्रीलंका ठप्प होणार? भारताचा शेजारी सर्वात मोठ्या संकटात; पंतप्रधानांनीच दिली कबुली - Marathi News | pm ranil wikramsinghe announced only have petrol stocks for a single day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण श्रीलंका ठप्प होणार? भारताचा शेजारी सर्वात मोठ्या संकटात; पंतप्रधानांनीच दिली कबुली

श्रीलंकेवर मोठं संकट; परिस्थिती आणखी बिकट होणार, आयुष्य खडतर होणार; पंतप्रधानांनी सांगितलं ...

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर; आज रात्री ८ वाजल्यापासून देशभरात कर्फ्यू  - Marathi News | sri lanka government impose curfew from 8 pm on monday till 5 am tuesday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर; आज रात्री ८ वाजल्यापासून देशभरात कर्फ्यू 

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंका स्वातंत्र्यापासून गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. ...

सोने नसते, तर भारताचीही ‘लंका’ झाली असती! - Marathi News | india situation like sri lanka before 30 years without gold india would have become lanka too | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोने नसते, तर भारताचीही ‘लंका’ झाली असती!

तीस वर्षांपूर्वी भारतावरही आजच्या श्रीलंकेसारखीच वेळ आली होती. दिवाळे निघता निघता देशाला वाचवले, ते तेव्हाच्या जबाबदार धोरणकर्त्यांनी! ...

Sri Lanka Protest: अश्रु, उपाशी पोट, जाळपोळ अन् गोळ्या घालण्याचे आदेश; पाहा श्रीलंकेतील वेदनादायी फोटो - Marathi News | Politicians' homes set afire, shoot-at-sight orders as protests against govt intensify | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अश्रु, उपाशी पोट, जाळपोळ अन् गोळ्या घालण्याचे आदेश; पाहा श्रीलंकेतील वेदनादायी फोटो

कधीकाळी तामिळींचा द्वेष आणि राष्ट्रवादाच्या मुद्यावर राजपक्षे सरकारचे कौतुक करणाऱ्या जनतेकडून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. ...

आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...   - Marathi News | Ranil Wickremesinghe, who accepted the post of Prime Minister of Sri Lanka during the financial crisis, made a big statement about India, saying ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटकाळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...

Ranil Wickremesinghe News: देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे. ...

विक्रमसिंघेंकडे श्रीलंकेची धुरा; २०२०च्या निवडणुकीत शून्य खासदार, आता थेट झाले पंतप्रधान - Marathi News | Sri Lanka Crisis Ranil Wickremesinghe Returns As PM, Protests Continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विक्रमसिंघेंकडे श्रीलंकेची धुरा; २०२०च्या निवडणुकीत शून्य खासदार, आता थेट झाले पंतप्रधान

सार्वत्रिक निवडणुकीत सगळे उमेदवार पराभूत; संसदेत पक्षाचा एकही खासदार नसताना विक्रमसिंघे पंतप्रधान झाले ...