लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

Sri Lanka crisis: श्रीलंकेतील आणीबाणी उठविली, राजपक्षे यांचा राजीनामा देण्यास नकार - Marathi News | Sri Lanka crisis: State of emergency lifted in Sri Lanka, Rajapaksa refuses to resign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील आणीबाणी उठविली, राजपक्षे यांचा राजीनामा देण्यास नकार

Sri Lanka crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये लागू केलेली आणीबाणी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी मंगळवारी रात्रीपासून तातडीने उठविली. राजपक्षे यांचे सरकार अल्पमतात आले असूनही ते राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाहीत, हेही स्पष्ट ...

Sri Lanka Crisis : 'PM मोदी दयाळू, आमचा एअरपोर्टही सुरू केला; भारत आमचा मोठा भाऊ'; श्रीलंकेनं केलं कौतुक - Marathi News | amid sri lankan huge crisis arjuna ranatunga said narendra modi is very generous helped us india knows what is our need arjuna ranatunga to ani | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'PM मोदी दयाळू, आमचा एअरपोर्टही सुरू केला; भारत आमचा मोठा भाऊ'; श्रीलंकेनं केलं कौतुक

श्रीलंकेनं भारताचं कौतुक करत मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. ...

Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार - Marathi News | IPL 2022 Rajasthan Royals in deep trouble All Rounder Nathan Coulter Nile ruled out RR looking these 3 replacement options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानचा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPLमधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात कुल्टर-नाईल झाला होता दुखापतग्रस्त ...

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षेंचे सरकार अल्पमतात; ४१ सदस्यांचा पाठिंबा मागे, नव्या आराेग्यमंत्र्यांचा दुसऱ्याच दिवशी राजीनामा - Marathi News | Sri Lankan President Rajapaksa's government is in the minority; With the support of 41 members, the new health minister resigns the next day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षेंचे सरकार अल्पमतात; ४१ सदस्यांचा पाठिंबा मागे

Sri Lanka News: आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे. ...

आपल्या कमाईपेक्षा कधीही अधिक खर्च करू नका; श्रीलंकेच्या संकाटावर Zerodha च्या Nikhil Kamath यांचं वक्तव्य - Marathi News | zerodha nikhil kamath tweets on sri lanka crisis you cant spend more than you earn know what he said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपल्या कमाईपेक्षा कधीही अधिक खर्च करू नका; श्रीलंकेच्या संकाटावर Zerodha च्या Nikhil Kamath यांचं वक्तव्य

श्रीलंकेतील परिस्थिती एक महत्त्वाचा धडा असून कोणीही दीर्घ कालावधीसाठी आपल्या कमाईपेक्षा अधिक खर्च करू नये, असा सल्ला Zerodha चे सहसंस्थापक निखिल कामत (Nikhil Kamath) यांनी दिला. ...

Sri Lanka Crisis: अवघ्या श्रीलंकेला खाईत लोटले तरी खूर्ची सोडवेना; राजपक्षे सरकार कोसळण्याच्या अवस्थेत - Marathi News | Sri Lanka Crisis: Sri Lanka: Gotabaya Rajapaksa government likely to collapse fall; 40 MPs left power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या श्रीलंकेला खाईत लोटले तरी खूर्ची सोडवेना; राजपक्षे सरकार कोसळण्याच्या अवस्थेत

Gotabaya Rajapaksa, Sri Lanka Crisis: राजपक्षे घराण्याने श्रीलंकेची पुरती वाताहात केली आहे. अशातच लोकांच्या घरांना लागलेली महागाईची आग आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. बाहेर उग्र निदर्शने होत आहेत. ...

श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात - Marathi News | srilanka economic crisis people protest against gotabaya rajapaksa government 54 arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात

srilanka economic crisis : लोकांमध्ये आता आणीबाणी (Sri Lanka Emergency) आणि कर्फ्यूची (Sri Lanka Curfew) भीती दिसून येत नाही. ...

श्रीलंकेत अजूनही सरकारविरोधात निदर्शनं सुरु; लोकांची सरकारविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Anti-government protests continue in Sri Lanka; People shouting slogans against the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत अजूनही सरकारविरोधात निदर्शनं सुरु; लोकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्रीपर्यंत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू होती. ...