लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

Sri Lanka India News: भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला! - Marathi News | China Out How India Going To Build Power Projects Myanmar America News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला!

हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारतानं मोठा धक्का दिला आहे. श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर भारतानं चीनवर सामरिक आघाडी प्राप्त केली आहे. ...

श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये ! - Marathi News | Rs 500 per kg of rice, Rs 100 per cup of tea in Sri Lanka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये !

संपूर्ण देशात रसायनमुक्त शेती करण्याचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला, या संकटात कोरोना काळातल्या घटत्या पर्यटनाने आणखी भर घातली! ...

Sri Lanka Crisis : संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत - Marathi News | sri lanka economical crisis diesel petrol india helps line of credit external affairs minister jaishankar india helping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत

Sri Lanka Crisis : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी आता भारत धावून गेला आहे. कोट्यवधींच्या केलेल्या मदतीमुळे आता लोकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे. ...

साखर २९० रुपये तर तांदूळ ५०० रुपये किलो! भारताचा शेजारी श्रीलंका आर्थिक संकटाच्या खाईत - Marathi News | Food Shortage Amid Economic Crisis in Sri Lanka Rice Costs Rs 500 Per Kg and Sugar 290 Per Kg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साखर २९० रुपये तर तांदूळ ५०० रुपये किलो! भारताचा शेजारी श्रीलंका आर्थिक संकटाच्या खाईत

पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात ...

चीनच्या स्वस्त कर्जामागचं गौडबंगाल; सापळ्यात अडकून श्रीलंका कंगाल - Marathi News | editorial on Sri Lankas economic meltdown dur to Chinese debt trap | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनच्या स्वस्त कर्जामागचं गौडबंगाल; सापळ्यात अडकून श्रीलंका कंगाल

गेल्या काही वर्षांत भारताची साथ सोडून श्रीलंका चीनसोबत गेला. चीनकडून हवे तेव्हा कर्ज मिळू लागले. जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपेक्षा चीनचे कर्ज सोपे वाटू लागले. सध्या श्रीलंकेवर चीनचे पाच अब्ज डॉलर्स कर्ज आहे. ...

दूध पावडर ७९० रुपये, साखर २९० रुपये किलो, श्रीलंकेत स्थिती बिकट; भारतासमोर वेगळंच संकट - Marathi News | sri lankan economic food crisis tamil fleeing india due to food shortage and economic misery | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दूध पावडर ७९० रुपये, साखर २९० रुपये किलो, श्रीलंकेत स्थिती बिकट; भारतासमोर वेगळंच संकट

Economic, Food crisis in Sri Lanka: श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि अत्यावश्यक वस्तूंचं संकट इतक्या प्रमाणात वाढलंय की आता त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यानं 2 जणांचा मृत्यू, तर पेपरअभावी परीक्षा रद्द! - Marathi News | sri lanka two men die waiting in queue for fuel as economic crisis worsens exam postponed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यानं 2 जणांचा मृत्यू, तर पेपरअभावी परीक्षा रद्द!

सध्या श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशावरील कर्ज सातत्याने वाढत असून, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. ...

बापरे! पेपर खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत; भारताच्या 'या' शेजारी देशानं थेट परीक्षाच केल्या रद्द - Marathi News | school examination cancels in sri lanka due to paper shortage as country face acute economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पेपर खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत; भारताच्या 'या' शेजारी देशानं थेट परीक्षाच केल्या रद्द

School Examination Cancels in Sri Lanka : लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यापुढे परीक्षा कधी होतील याबाबत देखील माहिती दिलेली नाही. ...