लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं, महागाई 'ऑल टाईम हाय'वर; केवळ दोन महिन्यांचे फॉरेन रिझर्व्ह - Marathi News | Sri Lankas economy collapses inflation hits all time high Only two months foreign reserve remains | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं, महागाई 'ऑल टाईम हाय'वर; केवळ दोन महिन्यांचे फॉरेन रिझर्व्ह

सध्या श्रीलंका गंभीर आर्थिक संकटाचा (Sri Lanka Financial Crisis) सामना करतोय. तेथे महागाईदेखील (Inflation) गगनाला भिडली आहे. ...

लंकेला विकाव्या लागतायत सोन्याच्या विटा! भारताचं उदाहरण देत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर अखेरची धडपड - Marathi News | Sri Lanka on verge of bankruptcy selling gold to save economy india did it earlier said srilankan economist | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंकेला विकाव्या लागतायत सोन्याच्या विटा! भारताचं उदाहरण देत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर अखेरची धडपड

सध्या श्रीलंका हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून तो सोनंही विकत आहे. ...

Sri Lanka vs Zimbabwe: अखेरपर्यंत थरार, झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर सनसनाटी विजय, मालिकेत साधली बरोबरी - Marathi News | By the end of the day, Zimbabwe's sensational victory over Sri Lanka had equalized the series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अखेरपर्यंत थरार, झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर सनसनाटी विजय, मालिकेत साधली बरोबरी

Sri Lanka vs Zimbabwe: शेवटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झिम्बाव्वेने श्रीलंकेला घरच्या मैदानावरच मात दिली आहे. आज पल्लेकेले येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेवर २२ धावांनी मात केली. ...

पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर - Marathi News | editorial on indias neighboring countries sri lanka and pakistan verge on bankruptcy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताचा तिसरा शेजारी चीन! ...

IPL 2022 Plan B, BCCI: 'आयपीएल'साठी 'प्लॅन B' तयार पण यावेळी UAE नव्हे तर 'या' दोन देशांना पहिली पसंती - Marathi News | IPL 2022 Plan B ready but this time not UAE BCCI looking for South Africa or Sri Lanka to host tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 साठी 'प्लॅन B' तयार पण यावेळी UAE नव्हे तर 'या' दोन देशांना पहिली पसंती

भारतात कोरोनाचा फैलाव एप्रिलपर्यंत आटोक्यात न आल्यास IPLचं आयोजन पुन्हा भारताबाहेर होऊ शकतं. ...

बाप रे... श्रीलंकेत महागाई गगनाला भिडली, हिरवी मिरची 710 रू किलो झाली - Marathi News | Baap re ... Inflation skyrocketed in Sri Lanka, Green chilli became Rs 720 per kg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप रे... श्रीलंकेत महागाई गगनाला भिडली, हिरवी मिरची 710 रू किलो झाली

Advocata Institute चे Bath Curry Indicator (BCI) देशात खाद्य वस्तुंच्यासंदर्भातील महागाईचे आकडे जारी करते. BCI नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी जारी केली आहे. ...

OMG : ४०० फुटांवरून खाली वेगानं येणारा चेंडू झेलला, श्रीलंकेच्या Thimothy Shanon Jebaseelanनं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला - Marathi News | Thimothy Shanon Jebaseelan catches cricket ball from nearly 400 ft high drop to break world record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG : ४०० फुटांवरून खाली वेगानं येणारा चेंडू झेलला, श्रीलंकेच्या Thimothy Shanon Jebaseelanनं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला

Thimothy Shanon Jebaseelan break world record क्रिकेट बॉलनं सर्वात उंच कॅच घेण्याचा विक्रम मोडला गेला. थीमोथी शेनॉन जेबसीलन यानं ११९.८६ मीटर म्हणजे जवळपास ३९३.३ फुटांवरून वेगानं खाली येणारा चेंडू यशस्वीरित्या झेलून विश्वविक्रमाची नोंद केली. ...

श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, 'हे' आहे कारण... - Marathi News | Seven political parties of Sri Lanka have asked Prime Minister Narendra Modi for help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, 'हे' आहे कारण...

श्रीलंकेतील 7 तामिळ पक्षांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात श्रीलंकन ​​तमिळ लोकांच्या हक्कांबाबत चर्चा करण्यात आली आहे. भारत सरकारने श्रीलंका सरकारला घटनेतील 13वी दुरुस्ती लागू करण्याची विनंती करावी, असे म्हटले आहे. ...