लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
BREAKING: राज्यात दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून; बारावीच्या परीक्षेची तारीखही जाहीर - Marathi News | 10th state board exams from March 15; From 12th March onwards, Said Education Minister Varsha Giadkwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: राज्यात दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून; बारावीच्या परीक्षेची तारीखही जाहीर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...

SSC Exam 2022: उद्यापासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात - Marathi News | SSC Exam 2022: Applications for Class X will start from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Exam 2022: उद्यापासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

मागील वर्षी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. आता फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत ...

भविष्यात दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन करण्यासाठी मंच; तंत्रज्ञानातील बदल शिक्षण विभागात रुजविण्यासाठी निर्णय - Marathi News | Forum for future 10th-12th exams online; Decision to inculcate changes in technology in the education sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्यात दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन करण्यासाठी मंच; तंत्रज्ञानातील बदल शिक्षण विभागात रुजविण्यासाठी निर्णय

तंत्रज्ञानातील बदल शिक्षण विभागात रुजविण्यासाठी निर्णय ...

परीक्षा रद्द झाल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार शुल्क परतावा - Marathi News | students get refund ssc hsc exam fee cancellation of 10th12th exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा रद्द झाल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार शुल्क परतावा

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने निर्णय ; शाळांकडून होणार रक्कमेचे वितरण ...

SSC Result : 10 वी अन् 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी - Marathi News | SSC Result : Result of 10th and 12th supplementary examination on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SSC Result : 10 वी अन् 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

SSC Result : हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. ...

शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!; शिक्षण मंत्री म्हणाले... - Marathi News | Karnataka Girl Greeshma Nayak who attempted suicide for not being able to pay school fees tops Class X boards | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला ... ...

अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ घसरली; प्रवेश अर्ज संख्या निम्म्याने घटली - Marathi News | The ‘cut off’ of the eleventh entry slipped; The number of admission applications halved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ घसरली; प्रवेश अर्ज संख्या निम्म्याने घटली

ग्रामीण मुलांची शहराकडे पाठ; जाणकारांचाही अंदाज चुकला ...

11th Admission: १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू, जाणून घ्या माहिती... - Marathi News | 11th Asmission in Maharashtra Important information of School Education Minister Varsha Gaikwad regarding 11th admission process | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू, जाणून घ्या माहिती...

मुंबई हायकोर्टानं इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केली. त्यानंतर आता राज्याच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नवा निर्णय घेतला आहे. ...