लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
अकरावी प्रवेशाची परीक्षा हायकोर्टानं केली रद्द, आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काढला नवा मार्ग; म्हणाल्या... - Marathi News | Maharashtra FYJC CET exam cancelled by Bombay High Court education minister varsha gaikwad replay on HC | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी प्रवेशाची परीक्षा हायकोर्टानं केली रद्द, आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काढला नवा मार्ग; म्हणाल्या...

मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. ...

Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी - Marathi News | Police recruitment 2021 Sarkari Naukri 2021 ssc gd constable rifleman notification 2021 releases | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

Police recruitment 2021 : 10वी पास उमेदवार SSC GD Constable 2021 भर्तीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ...

सीईटीच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना भीती; परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार? - Marathi News | Students fear the CET course; When will the exam schedule come? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीईटीच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना भीती; परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार?

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून होतेय परीक्षेच्या आराखड्याची मागणी : इतर मंडळांचे विद्यार्थी म्हणतात त्यांचा अभ्यासक्रम आम्हाला का?  ...

दिवंगत नेते राजीव सातव यांच्या मुलाने 10 वीच्या ICSE बोर्ड परीक्षेत मिळवले 98.33 टक्के - Marathi News | The son of late Rajiv Satav scored 98.33 per cent in ICSE Board X examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवंगत नेते राजीव सातव यांच्या मुलाने 10 वीच्या ICSE बोर्ड परीक्षेत मिळवले 98.33 टक्के

राजीव सातव यांचं काही महिन्यांपू्र्वी अकाली निधन झालं. काँग्रेसने एक चाणाक्ष आणि बडा नेता राजीव यांच्यारुपाने गमावला. सातव कुटुंबीयांसह राजीव यांच्या निधनाचं दु:ख महाराष्ट्राला आणि देशातील काँग्रेस समर्थकांना झालं आहे. ...

मोठी बातमी! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती - Marathi News | Maharashtra Board Syllabus for Classes 1 to 12 to be reduced by 25%: Varsha Gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम - Marathi News | Saraswati Vidyalaya's tradition of success continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम

लासलगाव : नुकताच मार्च २०२१ मध्ये इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लासलगाव विद्या प्रसारक मंडळ, लासलगाव संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. ...

राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल - Marathi News | One hundred percent result of Santosh Vidyalaya at Rahadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

येवला : तालुक्यातील रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ...

जनता विद्यालयाचा १०० टक्के निकाल - Marathi News | 100 percent result of Janata Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनता विद्यालयाचा १०० टक्के निकाल

येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता विद्यालयाचा दहावीचा तसेच सेमी माध्यमचा निकालही १०० टक्के लागला आहे. ...