लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार - Marathi News | In class X-XII exams, diagrams can now be drawn with a pen in the language subject answer sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार

येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे... ...

हॉलतिकीटसाठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावींचा इशारा - Marathi News | Action will be taken against schools that block for hall tickets; Board President Sharad Gaysavi's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉलतिकीटसाठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावींचा इशारा

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे... ...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलची विशेष सुविधा - Marathi News | Special facility of PMPML for 10th 12th students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलची विशेष सुविधा

२१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी आणि १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना सुविधा दिली जाणार ...

परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी - Marathi News | How to draw a diagram in the exam teachers demand to remove confusion among 10th examinees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी

दहावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये असलेला गोंधळ दहावीच्या परीक्षेआधी दूर व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. ...

परीक्षेचा ताण आलाय ? मग आम्हाला काॅल करा; समुपदेशकांची नियुक्ती - Marathi News | Exam stress? Then call us; Appointment of counsellors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेचा ताण आलाय ? मग आम्हाला काॅल करा; समुपदेशकांची नियुक्ती

राज्य मंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती ...

१० वीत लोककला, चित्रकलेच्या वाढीव गुणांकरिता प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ - Marathi News | Extension of time to submit proposals for additional marks in folk art, painting in class 10th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वीत लोककला, चित्रकलेच्या वाढीव गुणांकरिता प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

काही विद्यार्थी व पालक यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे शाळेकडे वेळेत प्रस्ताव दाखल झालेले नाही. ...

शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी - Marathi News | MNS demands cancellation of CBSE board exam on Shiv Jayanti day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई)  बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होत आहे. ...

दहावीला ३, बारावीला दाेन भाषा अनिवार्य; सीबीएसईचा प्रस्ताव - Marathi News | 3 in 10th, two languages compulsory in 12th; CBSE proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीला ३, बारावीला दाेन भाषा अनिवार्य; सीबीएसईचा प्रस्ताव

भारतीय भाषेतील शिक्षणासाठी सीबीएसईचा प्रस्ताव ...