लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
HSC & SSC Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Students get ready 10th 12th exam schedule announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC & SSC Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार ...

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त - Marathi News | Admission opportunity for those who failed in 10th but got ATKT 32 thousand admissions and 22 thousand vacant seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त

दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.   ...

दहावी-बारावी परीक्षेसाठी १७ क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | Extension of time to fill Form No. 17 for Class X-XII examination pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी-बारावी परीक्षेसाठी १७ क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे... ...

१० वी, १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश - Marathi News | Candidates who pass 10th, 12th re-examination will get admission to Diploma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० वी, १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला मिळणार प्रवेश

पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे ...

पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के - Marathi News | students appeared in supplementary exams barely passed; Nagpur division 10th result 41.90 percent, 12th result 37.63 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के

दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर ...

लातूर मंडळात पुरवणी परीक्षेत दहावीचा ५१ तर बारावीचा ५८ टक्के निकाल - Marathi News | Result: 51 percent result of 10th and 58 percent result of 12th in the supplementary examination | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मंडळात पुरवणी परीक्षेत दहावीचा ५१ तर बारावीचा ५८ टक्के निकाल

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळणार ...

यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, दहावीच्या परीक्षेचेही तारीख ठरली! - Marathi News | HSC exams will start from 21st February and SSC exams will start from 1st March | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, दहावीच्या परीक्षेचेही तारीख ठरली!

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक ...

राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला - Marathi News | Heavy rain warning in some districts of the state; History paper of 10th supplementary examination has been postponed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

दहावीच्या पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही ...