लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता - Marathi News | Two lakh students of Nashik are eager for their 10th results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता

मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्याने इयत्ता दहावीच्या निकालाचीही प्रतीक्षा होती. ...

SSC Result: लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या लागणार दहावीचा निकाल  - Marathi News | SSC Result: The wait of lakhs of students is over, the 10th result will be declared tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :SSC Result: लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या लागणार दहावीचा निकाल 

निकाल उद्या दि. २ जून रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. ...

SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार - Marathi News | Big news Finally the wait is over the 10th result will be announced on June 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल ...

दहावी-बारावीला २५ गुणांचा बोनस, ६३२ प्रस्ताव दाखल - Marathi News | 25 marks bonus for 10th-12th, 632 proposals filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी-बारावीला २५ गुणांचा बोनस, ६३२ प्रस्ताव दाखल

विविध क्रीडा प्रकारांतील जास्तीत जास्त खेळाडू घडावेत, तसेच खेळाडूंना विविध विभागात खेळण्याची संधी मिळावी, यासाठी सरकारच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ब्लॉकबस्टर सिनेमा देणारे नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा झाले नापास; मार्कशीट झाली व्हायरल - Marathi News | marathi director nagraj manjule education had also failed ssc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॉकबस्टर सिनेमा देणारे नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा झाले नापास; मार्कशीट झाली व्हायरल

Nagraj manjule: नागराज मंजुळे यांनी इंग्लिशमध्ये १०० पैकी १० गुण सुद्धा नव्हते. ...

१८७ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल; राज्याचा दहावीचा निकाल ९६.६४ टक्के - Marathi News | 100 percent result of 187 schools goa state 10th result 96 64 percent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१८७ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल; राज्याचा दहावीचा निकाल ९६.६४ टक्के

मुलींनी मारली बाजी; सरकारी विद्यालयांची दमदार कामगिरी ...

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25 मेपासून सुरु; वेळापत्रक जाहीर - Marathi News | 11th Online Admission Process Starts From May 25 Schedule announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25 मेपासून सुरु; वेळापत्रक जाहीर

राज्यमंडळाचा दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेशाची पहिली फेरी जाहीर होणार ...

आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली - Marathi News | ICSE and ISE examinations; Ipsita Bhattacharya of Thane twelfth first in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली

दहावीत उपाध्ये, सरदेसाई, शहा, भासैन ठरले टॉपर्स... ...