लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
गुडन्यूज... अकरावी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | Extension of time for submission of 11th admission application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज... अकरावी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

 अर्जाचा भाग १ आणि भाग २  ...

आयसीएसई बोर्डात नाशिकचा निशाद टक देशात तिसरा - Marathi News | Nashik's Nishad Tuck is third in the country in ICSE board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयसीएसई बोर्डात नाशिकचा निशाद टक देशात तिसरा

इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन ...

५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद  - Marathi News | 58-year-old MLA Angada Kanhar cleared class 10 board examination with 72% marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद 

आमदार कान्हार हे पेशाने एक शेतकरी आहेत, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ते सत्ताधारी बीजेडीच्या तिकिटावर फुलबनीचे आमदार म्हणून निवडून आले. ...

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’ - Marathi News | Good news for students Graduation can now be done from the pune university campus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’

कमी खर्चात मिळणार दर्जेदार शिक्षण... ...

'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम; राज्यात १०० टक्के गुण घेणारे ७० विद्यार्थी लातूर विभागात - Marathi News | Latur's dominance remains; In the state, 70 students who get 100% marks are in the department | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम; राज्यात १०० टक्के गुण घेणारे ७० विद्यार्थी लातूर विभागात

लातूर विभागीय मंडळाचा ९७.२७ टक्के निकाल ...

SSC Result: मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचं कौतुक केले - Marathi News | SSC Result: Sheep Charun got 92% in 10th, Gopichand Padalkars appreciated Pattha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचे कौतुक केले

राज्यात कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे ...

HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम - Marathi News | Konkan division first in 10th and 12th exams | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम

कोकण बोर्डची निर्मिती झाल्यानंतर गेली १२ वर्षे म्हणजे एक सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांच्या निकालामध्ये राज्यात पहिला येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल. ...

SSC Result: माळीकाम करून 'ओंकार'ने फुलविला यशाचा मळा - Marathi News | By doing gardening, Omkar Jankar got 90.80 percent marks in 10th standard examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :SSC Result: माळीकाम करून 'ओंकार'ने फुलविला यशाचा मळा

निकाल लागल्यावर अनेक मुले जल्लोष साजरा करत असताना, ओंकार मात्र वडिलांच्या बरोबर सायकलवरून माळीकाम करण्यासाठी गेला होता. ...