लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
SSC Result: वडिलांचे छत्र हरवलं, अनेक अडचणींचा सामना करत 'साक्षी'ने धवल यश मिळवलं - Marathi News | Sakshi Mahadev Kamble from Kadgaon, Bhudargad scored 96.40% marks in 10th class examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :SSC Result: वडिलांचे छत्र हरवलं, अनेक अडचणींचा सामना करत 'साक्षी'ने धवल यश मिळवलं

साक्षीने वडिलांचे हरवलेले छत्र, दुर्गम आणि डोंगराळ भागात राहून देखील अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या ध्येयाला कर्तृत्वाची जोड देऊन दहावीच्या परीक्षेत ९६.४० % गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. ...

'सैन्यात जाऊन भावाचे स्वप्न साकारणार';दहावीत ३५ टक्के मिळवणाऱ्या लढवय्या अश्विनीची जिद्द - Marathi News | SSC Result: 'Going to the army and fulfilling his brother's dream'; Ashwini's dream of getting 35% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सैन्यात जाऊन भावाचे स्वप्न साकारणार';दहावीत ३५ टक्के मिळवणाऱ्या लढवय्या अश्विनीची जिद्द

कमी गुण मिळूनही अश्विनीचा शिक्षणातील उत्साह कमी झालेला नसून तिला शिकून पुढे जायचे आहे. ...

SSC Result: वडिलांचे स्मशानभूमीत काबाटकष्ट, 'अक्षय'ने दहावी परीक्षेत मिळवलं यश लखलखत - Marathi News | Akshay Prashant Surgond from Kadamwadi scored 92.80 percent marks in the 10th examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :SSC Result: वडिलांचे स्मशानभूमीत काबाटकष्ट, 'अक्षय'ने दहावी परीक्षेत मिळवलं यश लखलखत

जळणाऱ्या प्रेताच्या प्रकाशात आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य बघत त्यांनी कष्ट केले. अक्षयने वडिलांच्या कष्टाचे चीज केले. ...

SSC Result : जुळ्या बहिणींचे गुणही जुळे! - Marathi News | SSC Result: Twin sisters' qualities are also twins! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जुळ्या बहिणींचे गुणही जुळे!

SSC Result: दिसायला अन् गुणांतही हुबेहूब अशी किमया साधणाऱ्या अंकिता, निकिता या जुळ्या बहिणींचे दहावी परीक्षेतील गुणही जुळे आहेत.   ...

SSC Result: वंशाचा दिवा बनलेल्या 'दिव्या'चे लखलखीत यश - Marathi News | Divya Deepak Metil scored 92% marks in Semi English medium in 10th examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :SSC Result: वंशाचा दिवा बनलेल्या 'दिव्या'चे लखलखीत यश

भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन स्वतःला आणखी सिद्ध करायचे आहे अशी भावना तिने व्यक्त केली. ...

"रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं", 35 % वाल्या लेकास बापाने दिला धीर - Marathi News | SSC Result: "Why are you crying, we want to go ahead and win", 35% shubham father appreciate son in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं", 35 % वाल्या लेकास बापाने दिला धीर

शुभम जाधव असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शुभमशी संवाद साधला. ...

SSC Result: चहावाल्याच्या मुलीने पटकाविले ९८.८० टक्के गुण; सर्वांना पाजला मोफत चहा - Marathi News | Tea stall holder girl scored 98.80 percent marks; Free tea for all | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result: चहावाल्याच्या मुलीने पटकाविले ९८.८० टक्के गुण; सर्वांना पाजला मोफत चहा

Nagpur News चहा विकून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या विजय भुडे यांची कन्या प्राजक्ता हिने दहावीच्या परिक्षेत ९८.८० टक्के गुण मिळविले आहेत. ...

Education: दहावी संपली, आता स्पर्धा सुरू! - Marathi News | Education: SSC is over, now the competition begins! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहावी संपली, आता स्पर्धा सुरू!

Education: विद्यार्थ्यांवर दडपण राहू नये, जीवघेणी स्पर्धा नसावी, असे कितीही बोलले जात असले तरी मुलगा वा मुलगी दहावीला आहे म्हटले की, कुटुंबातील वातावरण गंभीर बनते. एकीकडे दहावीचे महत्त्व संपले म्हणायचे आणि दुसरीकडे दहावीचे गुण, विद्यार्थ्यांची एकमेका ...