लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
SSC Result : 10 वी अन् 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी - Marathi News | SSC Result : Result of 10th and 12th supplementary examination on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SSC Result : 10 वी अन् 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

SSC Result : हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. ...

राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्ल - Marathi News | 633 ITI seats in the state are full in the first round pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्ल

शासकीय संस्थांमधील ८१ टक्के तर खासगीमधील ३७ टक्के जागांवर प्रवेश ...

सोलापुरातील अकरावी प्रवेशाचे ‘कट ऑफ’ घसरले; दुसऱ्या यादीसाठी केली जुळवाजुळव - Marathi News | The ‘cut off’ of the eleventh entry in Solapur fell; Match made for the second list | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील अकरावी प्रवेशाचे ‘कट ऑफ’ घसरले; दुसऱ्या यादीसाठी केली जुळवाजुळव

महाविद्यालयांची कसरत : शहरातील प्रमुख कॉलेज ७१ टक्क्यांपर्यंत क्लोज ...

अकरावी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ; फक्त २ दिवसांचा कालावधी, मुदतवाढ देण्याची मागणी - Marathi News | Confusion of students and parents in registering the preference of the eleventh admission; Only 2 days period, demand for extension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ; फक्त २ दिवसांचा कालावधी, मुदतवाढ देण्याची मागणी

गेल्या दोन दिवसात केवळ १० हजार नव्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले असल्याचे दिसून येत आहे. ...

पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ - Marathi News | Despite getting 11th admission in Pune, '14 thousand 'students turned their backs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी संपली असून या फेरीतून २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित ...

अकरावी प्रवेश; भारती विद्यापीठ ९१.४०, दयानंद ९१, एडी जोशी ८५ टक्क्यांना क्लोज - Marathi News | Eleventh entry; Bharati University 91.40, Dayanand 91, Eddie Joshi 85 percent closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकरावी प्रवेश; भारती विद्यापीठ ९१.४०, दयानंद ९१, एडी जोशी ८५ टक्क्यांना क्लोज

‘कट ऑफ’ जाहीर : अकरावी प्रवेशासाठी टक्का घसरला ...

अकरावी ॲडमिशन : एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश - Marathi News | One lakh 17 thousand students admitted in the first merit list pdc | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी ॲडमिशन : एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश

४८ हजार ७८८ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय. पहिल्या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख पाच हजार ८६८ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. तसेच ८६ हजार १०९ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत.  ...

अकरावी प्रवेश! कटऑफ नव्वदीपार, तरीही झाली घसरण - Marathi News | Cutoff at ninety, however, fell of eleventh standard admission pdc | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी प्रवेश! कटऑफ नव्वदीपार, तरीही झाली घसरण

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी : मागील वर्षीच्या तुलनेत २ ते ३ टक्क्यांची घट  ...