लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान - Marathi News | education minister varsha gaikwad announced dates of state ssc and hsc board exam results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती ...

दहावी-बारावीच्या १००% उत्तरपत्रिका मंडळात दाखल; महिनाभरात निकाल लागणार - Marathi News | X-XII results speed up work; 100% answer sheet submitted to the board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहावी-बारावीच्या १००% उत्तरपत्रिका मंडळात दाखल; महिनाभरात निकाल लागणार

निकाल जाहीर करण्याच्या कामाला वेग आल्याची माहिती विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.  ...

एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका - Marathi News | Will SSC board students lag behind in admission Due to that decision of CBSE Board? - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे. ...

नागपूर बोर्डात २४ लाखांवर दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण - Marathi News | Nagpur Board completes examination of answer sheets of 10th and 12th | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागपूर बोर्डात २४ लाखांवर दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

सध्या नागपूर बोर्डाकडे संपूर्ण उत्तरपत्रिका संकलित झाल्या असून तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. ...

दहावी अन् बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Big announcement of the Minister of Education varsha gaikwad regarding the result of 10th and 12th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी अन् बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रावरही याचा परिणाम झाला. ...

दहावीच्या निकालासंदर्भात समाजमाध्यमांवरील तारखांमुळे संभ्रम - Marathi News | Confusion due to dates on social media regarding X results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीच्या निकालासंदर्भात समाजमाध्यमांवरील तारखांमुळे संभ्रम

दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर झालेल्या नाही. असे असतानाही समाजमाध्यमांवरून या निकालाच्या तारखा जाहीर होत असल्याने पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचे बोर्डाने एक ...

नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण - Marathi News | One hundred percent collection of answer sheets of 10th and 12th in Nashik division is complete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण

दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकां ...

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात - Marathi News | Finally, the checked answer sheets of class X-XII from Gadchiroli district reached Nagpur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या. ...