लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी - Marathi News | Sindhudurg tops in Konkan division in SSC 10th result | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात झाली वाढ ...

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात - Marathi News | SSC Result: Hingoli district result 91.61 percent; 4 thousand 562 students in distinction | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ...

SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के - Marathi News | In Baramati 39 out of 79 schools numbered 100 The 10th result of the taluka is 97.52 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के

तालुक्यात ६२५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६०९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...

दहावीत बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरीची यशस्वी भरारी - Marathi News | SSC result Child kirtan artist Dnyaneshwari's successful performance in SSC in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीत बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरीची यशस्वी भरारी

ज्ञानेश्वरी लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असे, त्याच्यातूनच तिला खऱ्या अर्थाने भजनाची आवड निर्माण झाली. ...

दहावीच्या परीक्षेतही मुलींची बाजी, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात पुन्हा अव्वल - Marathi News | Even in the 10th class examination, girls won again in Beed District Chhatrapati Sambhajinagar division | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहावीच्या परीक्षेतही मुलींची बाजी, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात पुन्हा अव्वल

गतवर्षी देखील बीड जिल्हा विभागात अव्वल होता. ...

ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | 1.93 percent increase in 10th result in Thane this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

बुलढाणा जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी - Marathi News | In Buldhana district, 10th class results | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के लागला आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. ...

शाब्बास मुलींनो, यंदाही निकालात मुलीच पुढे जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के - Marathi News | Well done girls, this year too girls are ahead in the results of the district with 96.45 percent in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाब्बास मुलींनो, यंदाही निकालात मुलीच पुढे जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के

दहावी परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २५ हजार ३२५ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यंदा १२१ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यंदाही जिल्ह्याचा नेत्रदीपक असा निकाल लागला आहे. ...