लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्के; वाशिम विभागातून अव्वल, अकोला दुसऱ्या स्थानी - Marathi News | Amravati division ssc 10th result 95.58 percent; Washim tops the division, Akola second | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्के; वाशिम विभागातून अव्वल, अकोला दुसऱ्या स्थानी

नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे. ...

दहावीच्या निकालात मुलीच हुशार; अकाेला जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९६.४५ टक्के निकाल - Marathi News | Only girls are smart in 10th results; 96.45 percent result of Akela district class 10th | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावीच्या निकालात मुलीच हुशार; अकाेला जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९६.४५ टक्के निकाल

दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़ ...

सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण - Marathi News | Same to same! The success of Laturs twin brothers Sarthak and Swapnil Saudagar also matches; 100 percent marks obtained in class 10th | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण

दोघा भावांनाही आयआयटीचे शिक्षण घेण्याची इच्छा असून, ते तयारीला लागले आहेत. ...

ठाणे जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९५.५६ टक्के निकाल; पुन्हा एकदा निकालात मुलींनी मारली बाजी - Marathi News | 95.56 percent result of Class X of Thane district; Once again the girls won the result | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९५.५६ टक्के निकाल; पुन्हा एकदा निकालात मुलींनी मारली बाजी

जिल्ह्यात एकूण १, ०८ हजार ३७८ इतकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ५३ हजार ७८० इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत ...

SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण - Marathi News | SSC Result 2024: Latur pattern dominates in 10th result; 100 percent marks for 123 students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

लातूर विभागीय मंडळाचा दहावी परीक्षेचा ९५.२७ टक्के निकाल ...

दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल - Marathi News | Even in class 10, girls are smart; The district topped the division for the third time in a row ssc result washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के ...

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के - Marathi News | The ssc result of Solapur district is 96.06 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के

सोलापूर जिल्ह्यातील ६३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. ...

Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत' - Marathi News | maharashtra SSC msbshse 10th result 2024 today live update check marks maharesult nic in | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'

Maharashtra SSC 10th Result 2024 : यंदा  दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...