लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
10th Supplementary Exam Result: पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातून २९. ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 10th Supplementary Exam Result Announced from the state 29.86 percent students passed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th Supplementary Exam Result: पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातून २९. ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ५१.४७ टक्के लागला आहे. तर पुणे विभागीय मंडळाचा निकाल सर्वांत कमी २२.२२ टक्के लागला ...

छत्रपती संभाजीनगर मनपाने बारावीतील नापासांना दिली ‘फेल्युअर पार्टी’; हटके उपक्रम चर्चेत - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation gave 'Failure Party' to HSC failures; Hatke initiative discussed across the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने बारावीतील नापासांना दिली ‘फेल्युअर पार्टी’; हटके उपक्रम चर्चेत

महापालिकेचा स्तुत्य उपक्रमाची राज्यभर चर्चा; यामुळे नापास विद्यार्थ्यांना मिळाला आत्मविश्वास ...

आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज - Marathi News | 11th admission process starts from June 8; Apply by June 20 in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २० जूनपर्यंत करा अर्ज

२६ जून रोजी प्रथम गुणवत्ता यादी ...

मुलांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाचा आता प्रारंभ - Marathi News | A new journey in children's life begins now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाचा आता प्रारंभ

SSC Exam : इयत्ता दहावीचा निकाल हा आयुष्याला वळण देणारा महत्त्वाचा टप्पा असतो हे खरेच, पण तेच आणि तेवढेच खरे हे मात्र चुकीचे. ...

दहावी परीक्षेत कोल्हापुरातील जुळ्या बहिणींना समान गुण! - Marathi News | Twin sisters from Kolhapur have the same score in the 10th exam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावी परीक्षेत कोल्हापुरातील जुळ्या बहिणींना समान गुण!

तीन विषयांमध्ये देखील दोघींना समान गुण ...

"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले - Marathi News | ssc result your progress has been passed Hearing the result parents eyes were filled with tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

काळाने घाला घातला मुलीचा भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला,पण ती इतिहासाच्या जोरावर पास झाली ...

दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, गुणपत्रिका १४ जूनला मिळणार - Marathi News | Class 10th Kolhapur division is second in the state, the mark sheet will be available on June 14 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, गुणपत्रिका १४ जूनला मिळणार

गतवर्षीपेक्षा यंदा विभागाचा निकाल घटला ...

मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर - Marathi News | success of deaf and mute Ashwini, passed 10th exam by first grade | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर

'आदर्श' कामगिरी : नियमित विद्यार्थ्यांसोबत घेतले शिक्षण, जिद्दीला परिश्रमाची जोड ...